charmingmanu

" धिंगाणा ".... marathi kavita .
« on: August 18, 2012, 11:40:02 AM »
खुपच " धिंगाणा " केला,
जेव्हा आम्ही लहान होतो..
मोठे झालो तरी आमचा " धिंगाणा " काही कमी झाला नाही...
आज तो " धिंगाणा " करता येत नाही ,
कारण आता आम्ही जास्त नाही ,
पण थोडे समजंस झालो आहे...

अजुनही आम्हाला आठवतो....,
तो फक्त " धिंगाणा "
" धिंगाणा "
" धिंगाणा "
" धिंगाणा "....