vedant

aai marathi poem
« on: September 22, 2012, 02:59:27 PM »
आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा,
पण कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका.
कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल,
पण आई-वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्याबरोबर आयुष्यभर असेल..!!