vedant

आई : aai poems in marathi.
« on: September 22, 2012, 03:01:29 PM »
जगी माऊलीसारखे कोण आहे, जीचे जन्मांतरांचे ऋण आहे.
असे ऋण हे ज्यास व्याज नाही, त्या ऋणाविन जीवनास साज नाही.
जिच्या सारखे कौतुके बोल नाही, जिच्या यातनांना जगी तोड नाही.
तिचे नाव जगात आई, आई एवढे कशालाच मोल नाही.