sonamशिक्षण नाही रक्षण नाही ..

ध्यास नाही विकास नाही ..

प्रेम नाही जीवनाचा नेम नाही ..

पण हाती तिरंगा आहे ..

आणि त्याचा सार्थ अभिमान
होता,आहे आणि असेल ..
आणि तो असाच राहणार ..

आणि तिरंगा पहिला कि हात फक्त उठणार तो सलाम
करण्यासच ...

जयहिंद !!
वंदे मातरम !!