vedant

आई तुझ्या संस्कारातुन कोवळ्या रोपाचे तरु झालो,
मी कसा गं विसरेन तुला, तुझ्यामुळेच मी महान झालो,
तुझा तो मायेचा पदर, लपवित होता सारे प्रमाद,
तुझ्याविना माझा क्षण, नव्हता गं जात,
कधी तु मारलेस मला, तुझा प्रेमळ करांनी
पण दोष देशी स्वः ताला काहि क्षणांनी,
दुर जाता तुझापासुन, चिंता लागे तुझ्या जिवा
जरी मी मोटा झालो, तरी तुझा मायेचा पदर हवा...

marathi aai kavita

marathi aai kavita

marathi aai kavita

marathi aai kavita