charmingmanu

मी... marathi kavita .
« on: August 18, 2012, 11:43:28 AM »


मी...
______

स्वप्न नसलेल्या
डोळ्यांचा मी..

गाव नसलेल्या
वाटेचा मी..

न उजाडनार्‍या
दिवसाचा मी..

मन नसणार्‍या
शरीराचा मी..

बिन गोष्टीचा
राजा मी..

शब्द नसलेल्या
कवितेचा मी..

ना कोणी रडणार्‍या
मरणाचा मी..