vedant

marathi kavita aai baba
« on: September 22, 2012, 02:49:38 PM »
आई मंदिर आहे...!!!
.
आई मूर्ती आहे..!!!
.
आई शक्ती आहे..!!!
... .
आई भक्ती आहे..!!!
.
आई विश्वास आहे..!!!
.
आई प्रकाश आहे..!!!
.
आई शिक्षक आहे..!!!
.
आई सौरक्षक आहे..!!!
.
आई दुर्गा आहे..!!!
.
आई लक्ष्मी आहे..!!!
.
आईला जितक्या उपमा देऊ तितक्या कमी आहेत
आणि आईचे जितकेआशीर्वाद घेऊ तितके
कमी आहेत..!!