sonam

शोधूनही मिळणार नाही
आईची ती माया
तिच्या ममतेची छाया
आई विना काही नाही
आई आहे सर्व काही
करेल तितक प्रेम कमी पडते
तिच्या वाचून प्रत्येक काम अडते
तिच्या इतकी माया देईल का कोणी
शोधून अशी आई ची माया आणेल का कोणी ?
आई विना जगात दुसरे नाही कुणी.......


.marathi kavita aai .