sonam

marathi kavita on ayushya
« on: September 27, 2012, 04:03:57 PM »
IFE म्हणजे आयुष्य
आयुष्य किती मोठा असत ! आयुष्य किती छोटं असत !
हो हे आयुष्य!
आयुष्य म्हणजे भारती ओहोटी!
आयुष्य म्हणजे सकाळ संध्याकाळ !
सुखा मध्ये आपण म्हणतो वा हे आयुष्य !
दुखा मध्ये आपण म्हणतो काय हे आयुष्य!
हो हे आयुष्य!
आयुष्य हि एक कसोटी!
आयुष्य कधी संपत नाही, प्रत्येक शेवट हि एक नवी सुरुवात असते!marathi kavita on ayushya


marathi kavita on ayushya


marathi kavita on ayushya


marathi kavita on ayushya