mukesh ahire

marathi kavita on life
« on: November 07, 2014, 05:12:53 PM »
पोरी फिर माघारी अन् दे ग थोडी नजरेला नजर,
काढ तुझ्या तोंडावरच अस्तर
नाहीतर जवानीला विसरशील बरं.

कॉलेजच्या नादात लटकत चालण थोड आवर,
सांग तुझ्या मागोमाग आता मी फिरु कवर?

दे जरासा इशारा,
अन् होऊ दे प्रेमाचा कहर,
वागण्याचा पोरी तुझा बेतच न्यारा,
तुझ्या मनात कधी येईल माझ्या प्रेमाची लहर?

डोळ्याने नको देऊ तु मला दम,
सोड रुपाचा घमंड अन्
थोडही माझ्यातही रम....