mukesh ahire

marathi kavita on love
« on: November 07, 2014, 05:13:58 PM »
तुजविन माझी बंदच आहे ग माझी वाचा,
तुजविन रिकामाच आहे माझ्या जीवनाचा साचा.

तुझ्याशिवाय जगणे आता वाटतय कोडे,
तुजविन मी क्षण ही जात नाही पुढे.

एकट राहायचा ठरवल तरी
होतो तुझा भास ,
काहीही होवो मवा पाहिजे असते फक्त तुझी साथ.

तुजविन सखे नाही राहीले माझे मन,
तुझ्यासोबत असतानाही कधीच नव्हते माझे मन..