Chota Kavi

आठवनीचे पाखरू उडती....
« on: August 13, 2012, 12:08:33 PM »
आठवनीचे पाखरू उडती
कंटाळ्यामधी रातदिस जाती
सोबतीला कुणी असावं
"कसं चाललं तुझं" पुसावं
असं वाटत मनी ||१||

कालपासनं लवतो डावा डोळा
नजर जायी दारी कितीक वेळा
कुनीतरी भेटाया का येईल
का रात अशीच एकटी जाईल
वेडी शंका येई मनी ||२||हातामदी हात धरावा तुम्ही