Chota Kavi

आयुष्य म्हणजे नुसत्या चार ओळी नाही.....
पण कधीतरी वाटते ..
जे घडत ते चांगल्यासाठी घडत.....

जसे.. .झाडाचे पान झडते ते नव्या पालवीसाठी.....
आणि आयुष्य असते खुप काही निभवण्यासाठी......

येईन किंवा न येईन परत तुझ्या भेठीला,
आठवणी माञ बांधुन ठेवीन...

आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण ... ......
तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल,

पण त्याची काळजी तु करु नको,
कारण तोच अश्रु तुझी आठवण आल्याचं नकळत सांगुन जाईल....