आठवणी
« on: December 31, 2014, 04:24:37 AM »
आठवणी......
आठवणी तुझ्या त्या ह्दयाशी जपतो मी
नेहमीच बसून वाटेवर त्या
 तुझी वाट पाहतो   मी

आठवणी या काय म्हणु ज्या नेहमीच येत असतात.
तुला जवल आणुन पुन्हा
दूर नेत असतात .

आठवणीच तुझ्या त्या अजून माझ्या  आहेत.
सावल्या सुद्धा आता परक्या झाल्या आहेत.
आठवणी च्या आधारे स्वत:स सावरतो मी
नेहमीच बसून वाटेवर त्या
तुझी वाट पाहतो मी..
(तडवी सोहन एस. कन्नडकर)
8390 340 100