rupa

आला वारा
« on: March 18, 2015, 05:46:45 PM »
काळे मेघ दाटले, कितीक थेंब साठले,
सर्व झुगारून मोकळे, व्हावेसे मनी वाटले,
आला वारा ही रंगात, भोवरा संचारला अंगात,
झालो मी मुक्त वारू, हसलो वार्‍याच्या संगात...