rupa

हात हातात घेवुन
« on: March 18, 2015, 05:51:27 PM »
 मला तुझ्या हास्यात हसायचय
तुझ्या दुखःत तुझी ढाल बनायचय

तुझ्या कुशीत डोक ठेवुन निजायचय
तुझा हात हातात घेवुन समुद्रावर चालायचय

तुझ्या स्वप्नात मला येईचय
ते स्वप्न सत्यात आनायचय

तुझ्या ओंजळीत हे जग टाकायचय
मला तुला सतत आनंदात पहायचय

तुज सवे तुझ्या स्वप्नांच्या दुनयेत रमायचय
तुझ्या साठी मलाही थोडे पोरके ह्वायचय

तुझ्या साठी मला या जगाशी झगडायचय
तुझ्यासाठी मला कवी बनायचय

काटे छेलुन सुगंध तुला द्यायचाय
मला तुझ्या सोबत जगायचय.........