rupa

सोबत माझ्या
« on: March 18, 2015, 05:52:40 PM »
डोळ्यात माझ्या पाहायला!
भाषा माझी बोलायला!

बघ जमतं का?
हात माझा धरायला!
साथ प्रेमाला द्यायला!

बघ जमतं का?
दिलेली वचने घ्यायला!
आणि, दुनियेला विसरायला!

बघ जमतं का?
प्रेम-रंगत डुबायला!
मग, रंग तुझा ओळखायला!

बघ जमतं का?
सोबत माझ्या यायला.