Chota Kavi

एक घर आपल सुद्धा असाव गावी जिथे असेल ताड़ा माडाची उंचच उंच zadi ,

सुन्दर अंगन आणि प्रजक्तांचा सडा ,

लांबच लांब नदी आणि त्यात फुलानारा एकाच केवढा ,

लाल चाफा ,सफ़ेद चाफा डोळ्यांचे पारने फेड्नारा ,

फुललेला अनंत मनात एक गोड सुगंध दर्वलनारा ,

रवालनाथाचा आशीर्वाद

आई भैरी भवनिची कृपा

रोजच टेकावता येइल ग्रामदेवतेच्या पायावर माथा....!!!!