dipika

वाढदिवस
« on: July 13, 2018, 11:53:37 AM »
तुझ्या त्या बोबड्या शब्दांनी घर सुखावले...
इवल्याशा पावलांनी अंगण सजवले...😍
तु आमच्या घरात जन्मावी ह्या पेक्षा थोर भाग्यच कुठले..
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा....🎂😚