Author Topic: अकबर बिरबल Marathi Story: Marathi Chaturya katha  (Read 22957 times)

sonam

  • Administrator
  • Hero Member
  • *****
  • Posts: 715
अकबर बिरबल Marathi Story: Marathi Chaturya katha

बादशहाच्या झोपण्याच्या खोलीमध्ये दोन तीन नोकर काम करीत असत . काम करता करता खोलीत कोणी नाही. असे नाही पाहून बादशहाच्या मंचकावर ,गाडीवर बसून किवा लोळून पाहण्याची लहर येईल .हळूच ते त्या सुखाचा अनुभव घेत .
एका दिवसाची गोष्ट आज बादशहाच्या झोपण्याचा खोलीत एकाच नोकर होता. बादशहा पलंग साफ करून झाला कोणी नाहीसे बघून त्याने पलंगावर अंग 
टाकले . पलंगावरील मऊ मऊ गादी शरीराला सुखावत होती .खूप वेळ झोपून रहावेसे वाटत होते .इतक्यात बादशहाचा मुख्य नोकर तिथ आला.त्याच्या
पाठोपाठ बादशहा हि  महालात शिरला .नोकराला चाहूल लागताच तो थेथून चटकन पळाला .परंतु बादशाहाला संशय आला त्याने मुख्य नोकरा कडे पहिले
मुख्य नोकराचे त्या नोकर बरोबर अगोदरच भांडण झाले होते. त्याने त्या नोकराची चहाडी केली .बादशाहने नोकराला समोर बोलवले तो रागाने ओरडला ,
माझ्या पलंगावर झोपण्याची हिंमत ! शिपाई ,उद्या याला या गुन्ह्याबद्दल पन्नास फटक्याची शिक्षा ध्या ."नोकर घाबरला तो भाहेर पळून गेला .समोरून
बिरबल येत होता .त्याने त्याला पाळण्याचे कारण विचारले नोकर म्हणाला .
"महाराज मदत करा माझी चूक झाली पलंगावर झोपल्यावर कसे वाटते हे पाहण्यासाठी मी थोडाच वेळ पलंगावर अंग टाकल उद्या मला पन्नास फटक्यांची शिक्षा होणार आहे .त्यातून मला वाचवा हो ." बिरबलाने त्याला युक्ती सांगितली .दुसऱ्या दिवशी तो नोकर जोर जोराने ओरडू लागला .
"अल्ला ,बादशहा पार रहम कर अल्ला ,बादशहा पार रहेम करे ." नोकराचा आवाज ऐकून सर्व जन बाहेर आले. त्यांनी त्या नोकराला आवरण्याचा प्रयत्न केला .पण तो नोकर आणखी मोठमोठ्याने ओरडू लागला  त्याचा आवाज ऐकून   खुद बादशहा बाहेर आला तसा नोकर आणखी जोर जोरात ओरडला ,
"अल्ला ,बादशहावर रहम कर बादशाहाला मारू नकोस .

अकबर बिरबल Marathi Story: Marathi Chaturya katha
अकबर बिरबल Marathi Story: Marathi Chaturya katha