shweta_21


कधीतरी वाटतं
कुणीतरी असावं माझं असं
माझ्याप्रमाणे मलाही माझं म्हणाणरं
माझं म्हणता म्हणता
माझ्यातील माझेपण जाणाणरं

कुणीतरी असावं
परक्यांच्या या दुनियेत
आपलेपणाचं नात जपणारं

कुणीतरी असावं
आयुष्याच्या प्रवासात
माझ्याबरोबर दोन पावलं चालणारं

कधीतरी वाटतं
कुणीतरी असावं माझं असं ………

avinashpatni000

Re: कुणीतरी असावं माझं असं ………
« Reply #1 on: November 02, 2019, 11:33:24 PM »
very good post, keep it up

MADE IN CHINA Movie Download in Full HD 1080p,720p, mp4 – TamilRockers,
https://www.findmostly.com/made-in-china-movie-download/