Tushar I

माझे मन...
« on: October 26, 2016, 12:01:26 PM »
असाव कुणीतरी.......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार.. :(