dipika

जीवनातलं सत्य.....
« on: January 29, 2018, 10:19:33 AM »
    जीवनातलं सत्य

देव माणसाला बदलेलंच
हे सांगता येत नाही...

पण माणूस कोणत्याही क्षणी
त्याचा देव बदलू शकतो..