Chota Kavi

का करावं
मी आता प्रेम कुणावर..?
का जिव लावावा मी कुणावर..?
केले होते एकदा मी पण ते प्रेम..!
काळजाचे तुकडे करुन फेकलेत माझे
कुणीतरी दुरावर..?