sonam

दोन पाय किती विसंगत असतात.... एक पुढे नि एक पाय मागे... पुढच्याला गर्व नसतो.... मागच्याला अभिमान नसतो... कारण त्याला माहित असत..... क्षणात हे बदलणार असत... याचंच नाव जीवन असत