mjare

प्रिय मुलीनो.....!! नक्की वाचा...
मुलांनीतर हे नक्कीच
वाचावे...
.
अजही आठवतोय मला तो
दिवस...!
ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा
भेटलो होतो..!
तिला भेटण्याच्या आतुरते मध्ये मला
आदल्या रात्री झोपच आली
नाही
कधी एकदाची ती रात्र संपते...
आणि
सकाळ होते.. आणि कधी
एकदाचा
मी तिला भेटायला जातोय असं
मला झाले होते.!
सकाळ झाली मी उठलो, आंघोळ केली..!
फुटलेल्या आरशा समोर उभा राहून जुना पण,
स्वछ असा ड्रेस मी घातलेला होता..!
केस व्यवसित करून तयार झालो.
.
आदल्या दिवशी मित्राकडून,
आणलेली सेंट ची अर्धी बॉटल मी,
माझ्या कपड्यावर ओतली.
तेवढ्यातच आई ने आवाज दिला,
.
"नाश्ता तयार आहे खावून जा.,"
.
आईला मला नाश्ता नको असे,
बोलत मी खिशामध्ये हाथ घातला,
बघतो तर काय माझाकडे,
फक्त "दोनच" रुपये होते,
.
मी आईला कॉलेजची फी भरण्यासाठी ,
५० रुपये मागितले तर तिने नकार दिला,
.
मी तसाच निराश होवून निघालो,
जाता जाता शेजाऱ्यांच्या बागेतील,
एक लाल गुलाबाचे फुल चोरून घेतले.
.
कधीही लवकर कॉलेजला न जाणारा मी,
आज मात्र सगळ्याच्या अगोदर आलो होतो.
तिला भेटण्याचा एक एक क्षण,
जवळ जवळ येत होता तस-तशी,
माझा मनातली भीती वाढतच जात होती,
पण आज मी निश्यच करूनच आलो होतो की,
.
आज तिला विचारल्याशिवाय जायच नाही.
सकाळचे ८ वाजले ती ठरलेल्या वेळेप्रमाणे आली,
नि माझा समोर येवून उभी राहिली.
.
मी घाबरत घाबरत तिला गुड मोर्निंग बोललो,
तिने पण मला गुड मोर्निंग केले.
तेव्हा कुटे तरी मला थोडेसे बरे वाटले,
नंतर मी तिला बोललो ,
मला तुला काही तरी सांगायचे आहे,
ती लाजत लाजत बोली "बोल"
मी डोळे मिटून धीर धरून तिला
आय लव यु ...! म्हटलं.
.
तसं तिने खाली वाकून sandal,
पकडणार एवढ्यातच मी तीचापासून,
दूर अंतरावर गालावरती हाथ ठेवून उभा,
राहिलो पण ती sandal ची पट्टी लावत ,
मला सेम टु यु...!!! म्हणाली.
.
.नंतर प्रवास सुरू झाला तो प्रेमाचा खुप धमाल केली.
खुप आनंदात ते प्रेमाचे दिवस जगु लागले,मुव्ही ला जाऊ लागले,
रोज सोबत फिरु लागले,एकांतात बसुन प्रेमाच्या
गोष्टी करु लागले....
खुप दिवस आनंदात निघु लागले..
.
.
पण...
.
.
एके दिवशी तिचं आणी त्याच कडाक्याच भांडण झालं...
त्यानंतर चार दिवस तिनेही काॅल\ msg केला नाही..आणी त्याने पण...
.
.
एका आठवड्यानंतर तो तिला भेटला..
.
तो:- hi...
.
ती:- एक शब्द बोलू नको माझ्याशी...
.
तो:- का..??? काय झाल..??
.
ती:- तुझं माझं कधी पटणार नाही...
माझा विषय सोडून दे...
.
तो:- का.? आज अस का बोलतेस?? मी माफी मागितले ना..तरी ही असचं..???
.
ती:- मी एकदा सांगितले ना..मला नाहि बोलायच..
.
मी कोणा दुसर्यावर प्रेम करतेय...सो तू आज पासून मला बोलू नको..
.
त्याला काय बोलाव अन् काय नको ते समजेना...
.
तो:- पण का सोडून जातेस मला?? कारण तरी सांगून जा..???
.
ती:- मी सांगितलं ना एकदा...???
.
तो:- मी काही चुकिच बोलोय का..?
का मी सारखा भांडत असतो म्हणून बोलायच नाही..???
.
ती:- (गप्पच..)
.
तो:- काय झाल?? बोल की..?
.
ती:- ती तिथुन डोळे पुसत निघुन जाते..
.
:
तो पण निघून जातो...
.
.
.
.
~~~~~8 दिवसा नंतर~~~~~
.
.
ती:- (फोनवर) hello!
.
तो:- हा... बोल
.
ती:- (गप्पच..)
.
तो:- आता अजून किती दिवस गप्प राहणार आहेस???
काहितरी बोल..
(तेवढ्यात त्याला तिच्या हुंदक्याचा आवाज ऐकु येतो)
.
तो:- काय गं बोलायच नाही का माझ्याशी?
का सांगायच नाही.."
नसेल सांगायच तर राहू दे...
उगीच फोनवर रडू नकोस...
त्रास होतोय
.
(आता मात्र जास्तच रडण्याचा आवाज ऐकु येऊ लागला)
.
ती:- अरे.... (आणी फोनवरच रडायला लागली)
.
त्याला पण रडाव की बोलाव ते सुचना..शेवटी स्वत:ला सावरत
.
तो:- तु प्लीज मला सांगशिल का ?? काय झालय ते..??
.
ती:- मी तुझ्याशी त्या दिवशी भांडलेय...
पण आता आठवण येतेय..
.
तो:- स्व:ला सावरत...आगं पण त्यात एवढ रडण्याची काय गरज होती... मी सोडून गेलोय का तुला ? अगोदर तू डोळे पुस बर..
.
ती:- हा....
.
तो:- रिल्याक्स हो...थोडा आराम कर...मी नंतर फोन करतो..okey..काळजी घे
.
ती:- ओ.के बाय...
.
.
~~~~~3 तासा नंतर~~~~~
.
.
तो:- hello!!
.
ती:- बोल...
.
तो:- आता बर वाटतय ना..??
.
ती:- हां...
.
तो:- उद्या काॅलेज मध्ये येणार आहेस??
.
ती:- हं येतेय..
.
तो:- ओ.के..जाताना माझी भेट घे.
काॅलेजच्या गार्डन मध्ये नेहमीच्या ठिकाणी...
.
ती:- हो... ( फोन कट )
.
.
सकाळी काॅलेज मध्ये जाते..
पण दिवसभर त्याला बोलत नाही ना बघत नाही..
.
त्याला वाटायचे आतातरी बघेल..बोलेल पण काही उपयोग झाला नाही शेवटी काॅलेज सुटले..
हा मात्र गार्डन मध्ये जाउन तिच्या रागवण्याचा विचार करत बसला होता..
.
दुसरीकडे तिलाही वाटायचे याने आपली समजुत काढावी..
पण..
हा अगोदरच टेंशन मध्ये असल्याने तिच्यासमोर जाण्याचं त्याच धाडसच
होत नव्हत..
.
काॅलेज संपल्यावर ती न राहून गार्डन
मध्ये जाते...
.
तो नेहमी सारखा झाडाखाली शून्यात एकटक लाऊन आकाशाकडे बघत बसला होता.
.
तेवढ्यात ती आली तो उठून उभा राहिला अन् त्याला पाहताच ती मिठी मारुन रडू लागली...
.
(ती 10 मिनीटे तिला सावरण्यात गेली...)
.
बहुतेक अदल्या दिवशी खुप रडली आसावी..रडुन चेहरा सुजला होता;डोळे लाल झाले होते..
.
नंतर एक दोन मिनीट शांतता पसरली...
न राहून तो म्हणाला
.
तो:- काय गं असे का वागतेस ? कधी रडतेस? बोलत नाहीस
कधी सोडून जा म्हणतेस..
तुझ्या अशा वागण्याचा मला किती त्रास
होतोय माहितेय???
.
ती:- माझ्या रागातही तुझ्याबाद्दलचे प्रेम
असते हे
तुला दिसत नाही का..??
.
मला पण त्रास होतोय तुझा...
कधी फोन उचलत नाहीस,
reply देत नाहीस , माझ्याशी नीट बोलत नाहीस...त्रास फक्त तुलाच होतोय,पण माझा कधी दिसत नाही तुला...
.
भिती वाटतेय रे मला..!" तु सोडून जाण्याची
म्हणुन अगोदरच ब्रेकअप करण्याचा प्रयत्न करत होते.
पण तेही मला शक्य झालं नाही
म्हणून परत आलेय...
.
तो:- मग करायच ना
ब्रेकअप...!!!!
तुला काय मी खेळण्यातला बाहुलाच वाटतोय ना? कसेही वापरा,तोडा,मोडाआणी वापरुन झाले की,फेकून द्या... असचं ना
.
.
ती:- पण खरचं तस नाही रे..!!!
हे तू बोलतोस पण, हे तुझ्या तोंडून नाही शोभत...
मी मनापासुन प्रेम केलय तुझ्यावर...खरचं
.
तो:- जाउ दे ..आपली चुक असली की सगळे जण असेच बोलतात..
.
ती:- आता माफ करशिल की नाही.. का जाऊ मी निघून..???
.
तो:- हे बघ मी आहे असा आहे..
तुला पटत असेल तर ठिक नाहीतर सोडून दे मला...
तुझ्या अबोले पणाचा आणी दूर राहण्याचा मला त्रास होतोय...
.
ती:- साॅरी बोलेय ना मी...
.
तो:- साॅरी काय साॅरी...तूझ नेहमीचच आहे हे...!"
.
ती:- मी आता साॅरी बोलेय ना...जाउ दे ना आता हा विषय...
.
तो:- पण एका अटीवर
.
ती:- कोणत्या..??
.
तो:- मला प्राॅमिस दे इथुन पुढे भांडण आणी अबोला करणार नाही म्हणुन...
.
ती:- "आय प्राॅमीस मी कधीच भांडणार नाही आणी तुला अस एकट सोडणार नाही.."
.
.
तो:-"खरच ना..नाही तर बघ हां
मी खरच सोडून जाईन तुला..!"
.
ती:- "आरे तुझी शप्पथ.. नाही करणार असे परत...!"
.
आता तरी थोड हसणा रे खडूस..!"
.
तो:- (हसत हसत) ओ.के..ओ.के..पण एक गाण म्हणाव लागेल तुला...
.
ती:- (हसत) गाणं..?? आता हे काय अजुन..?? तू पण ना..!"
.
तो:- (हसत) एकदा म्हणा गं प्लिज...
.
ती:- (हसत) अगोदर तू म्हण,मग मी...
.
तो:- नाही बाबा..अगोदर लेडिज फस्ट...
.
ती:- (हसत) बरं....ok
.
ती:- (हसत त्याच्याकडे बघून)
"धीरे धीरे से मेरी ज़िन्दगी में
आना
धीरे धीरे से दिल को चुराना
तुमसे प्यार हमें है कितना
जान-ए-जाना
तुमसे मिलकर तुमको है बताना.....continue
.
तो:- wow..!" खरचं मस्त गं.. एकच नंबर...!"
.
ती:- thank you
पण आजची आपली हि भेट मी
कायम
लक्षात ठेवणार अन् तू
चुकून जरी विसरलास
तरी तुला विसरू देणार नाही,
.
देवाकडे आजपासून मला
एकच मागण मागायचय
आजच्या सारखच मला
तुझ्यासोबत कायम रहायचंय
अन् तुला आयुष्यभर तुला साथ
द्यायचीय...
.
तुझी सोबत मला देशिल ना..??
.
तो:- हो नक्कीच...
.
ती:- (त्याच्या मिठीत) आय लव्ह यू...
.
तो:- आय लव्ह यू टू...

_▄▄™
(●_●)
╚═► => एक प्रियकर...M.Jare....♥
मराठी प्रेम कथा,प्रेम कविता,फक्त यासाठी...

Like page...सटकला-लका-तू...

https://m.facebook.com/सटकला-लका-तू-379108762245849/?ref=m_nux_wizard&_rdr
             
              【९६०४६७२०७४】