Ravi kadam

पाऊस
« on: May 24, 2017, 05:55:57 PM »
शाळेत असताना पावसात भिजायला मजा यायची,
जिन्यातुन माझी ओलीचिंब एन्ट्री व्हायची,
ते पाहुन ते पण थोडी लाजायची..
.
मला पाहुन ती पण थोडी पावसात भिजायची,
हलकेसे रुमाल छेहर्यावरुन फिरवुन घ्यायची...
.
नाक मुरडुन तेंव्हा रुसलेले असायची,
'का नाही विचारलास तू मला..?' अस म्हणुन अजुन रुसायची...
.
पाऊस तर तसा फक्त बहाणा असायचा,
मी तिला बघाव आणि बघतच रहाव म्हणुन तो इशारा असायचा...
Ravi kadam 9011881373