mjare

तो :- Hii..!
.
ती :- hiii..!
.
तो :- आज लईच कडक दिसतेस यार... एखादी हेराॅईन आल्या सारखी...
.
त्याच बोलणं ऐकुन ती मात्र मोठ्याने हसु लागते...
.
तो :- बाकी काय पण म्हण
पण आज ड्रेस खुपच छान
दिसतोय..
.
ती :- हो का..?? Thank you..
.
तो :- लिपस्टिक पण मस्तच
आहे बघ
अगदी ड्रेस लाही खुपच मॅच होतेय.
.
ती :- (हसत) गप रे..
तुझं काही तरीच असतं...
.
तो :- आगं खरचं आज छान दिसतेस असं मला म्हणायचं होतं..
.
ती :- hmm...
आपली कालचं मैत्री झाली आहे, आणी लगेच लागला माझ्याकडे टकलाऊन पहायला
पापणी तरी खाली कर लेका..
.
तो :-हो का..एवढा टक लावून बघतोय का गं मी..??
.
ती :- (हसतं) ते तुलाच माहित..!!
.
तो :- बर ते जाऊ दे..
(तिला चिडवत...)
आज लईच खुश दिसतेस
स्पेशल भेट आहे का कोणाची..??
.
ती :- "स्पेशल म्हणजे..?
अन् कोणाची..??
.
तो :- "आगं .. म्हणजे कोणी येणार आहे का भेटायला असं म्हणतोय..!"
.
.
ती :- "त्यांच काय इथे.."??
.
तो :- तुझा मित्र वगैरे असेलच ना एकदम स्पेशल
.
ती :- काय..?? कोणी सांगितले तुला हे..
उगीच काहितरी बोलतोस..
.
तो:- बर जाऊ दे.. लग्न कधी करतेस..?? कधीतरी करावचं लागेल ना... असही अन् तसही
.
ती: कोणाला म्हणतोयस..??
.
तो:- तुला..?? अजुन कोणाला
.
ती :- मुर्खा लग्न त्याच्याशीच करतात..
ज्याच्यावर आपण प्रेम करतो..
.
तो :- आरे मग तु पण कोणावर तरी प्रेम करत अशिलच ना..?
.
ती :- तुला नेमकं काय म्हणायचयं मी दुसर्या कोणावर प्रेम करतेय असं म्हणायचंय का ??
.
तो :- hmm.. हा तसचं काहितरी
.
ती :- मग तुझ्यासोबत काय टाईमपास करतेय का मी..??
.
तो :- (हसत हसत) आरे देवा....
मॅडम बास करा भावना पोचल्या
.
ती :- (हसत) वेडा कुठला...
कसली रे हि तुझी गम्मत..
प्लिज परत नको..
.
तो :- गम्मत केली गं थोडी..!"
.
ती :- हो का..पण एक दिवस गम्मत महागात पडेल बघ...
.
तो :- पण मी असे कधीच होऊ देणार नाही..
.
ती :- हे तुच बोलतोय ना..
.
तो :- आता काय मला तुझ्या तुरुंगात अटक करून खर काय ते विचारणार आहेस का..
थोडा तरी विश्वास ठेव...
.
ती :- बरं ठिक आहे.
.
असेच दिवस आनंदात जात असतात..
दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करत होते..
.
एके दिवशी असेच एकांत ते दोघे बसले होते..
.
तो :- आज बरेच दिवस झालेत तुला एक विचारायचं होत पण टाईमच मिळत न्हवता...
सहजच विचारतोय...
विचारू का?
.
ती :-हो विचार ना..
.
तो:- खरचं विचारू ना..?
.
ती:- हो बाबा विचार..
.
तो:- राग येणार नसेल तरच विचारतो...
.
ती :- परमिशन काय मागतोयस..बोल ना लवकर...
.
तो :- hmm.. (कसे विचारु..??)
.
ती :- काही बोलास का..?
.
तो :- काही नाही..विचारतोय ना..
.
ती :- बोल की मग
.
तो :- हो..हो.. (श्वास रोखुन बोलतो)...
मीऽऽऽ... "मी पहिलाच ना.."??
.
ती :- या प्रश्नावर गोंधळुन जाते..
.
तो :- काय झालं ??
(त्याला पण आपण खुप मोठा प्राॅब्लेम create केल्यासारखे वाटू लागले)
.
.
.
(बोलायला कोणीच तयार न्हवतं )
शेवटी ती तिथुन निघुन जाते
.
हा पण ना ईलाजाने तिथुन निघून जातो)
.
(4 दिवस झाले कोणीच कोणाला msg,call करत न्हवते )
शेवटी तो नेहमीच्या ठिकाणी ती आली असेल या वेड्या मनाने तो गेला...
.
पण
.
ती आली न्हवती
त्याचं मन:-
बहुतेक तिला माझ्या बोलण्याचा राग आला असेल..किंवा तिचं या अगोदर काहितरी असेल म्हणून तर...??
परत तिथुन तो निघून जातो..
.
इकडे तिला पण बेचैन वाटत होते..त्याला काय सांगावं हेच तिला समजत न्हवते..
.
दुसर्या दिवशी ती नेहमीच्या ठिकाणी येते...अन् योगायोग म्हणजे तो पण तिथ आला होता..
तिनेही त्याला पाहिले अन् त्याने ही..
.
ती एका बाकावर जाऊन बसली..हा पण घाबरलेल्या पावलांनी तिच्या शेजारी जाऊन बसला..
.
पण ..
.
सुरूवात कोण करणार..?
या विचारात दोघे पण..
शेवटी तो बोलतो
.
तो :- साॅरी.. i am sorry
.
ती :- तु का साॅरी बोलतोय..? खरं तर मी साॅरी बोलायला हवं होतं...
मी खोटं बोलेय तुझ्याशी
Plz मला माफ कर..
.
तो :- hmm.. Okey
.
ती :- मी करत होते एका मुलावर प्रेम..पण आता तसं काही नाहिये...
Plz विश्वास ठेव..
.
प्रेम करने जर चुकी असेल
.
तर
.
ती चुकी मी मनापासुन केली होती रे...
.
पण
.
ति चुक त्याला कधि समजलीच नाहि.....
यात माझी काय चुक...!"
.
तो :- okey...STOP..!..STOP!.."
जाऊ दे हा विषय...
मी जाऊ का..?? मला कामं आहेत..
.
ती :- तिला त्याच बोलणं ऐकुन का कोण जाणे..डोळ्यातुनअश्रुच्या धारा येऊ लागतात..
.
तो :- जाऊ का..?
.
ती :- (भरलेल्या डोळ्यांनी)
महत्वाच काम आहे का?
.
तो :- हा आहे महत्वाचं..
.
ती :- पण मला तुझ्याशी बोलायचयं.. बोल ना थोडं माझ्याशी..??
.
तो :- हं....बरं बोल..
(तो परत तिच्या शेजारी बसतो.)
.
ती :- (डोळे पुसत)
रागवलास काय माझ्यावर..??
.
ती :- कुठं रागवलोय मी...नाही अजिबात नाही.
.
ती :- नाही पण तुझ्या डोळ्यात दिसतयं मला..तुला काय वाटतयं माझ्याबद्दल ते...!"
.
तो :- कुठं काय..? खरच काही नाही गं....खरचं
.
ती :- खर तर तो मला न सांगताच सोडुन गेलाय..पण हा विषय मी कधिच सोडुन दिलाय..
खर सांगायचं तर मला तुला त्रास द्यायचा न्हवता...
मनापासुन तुला मी आपलं मानते.
खुप काही सांगायच होत तुला
पण शब्दांनी माझीच साथ सोडून दिलीया
कधी वेळेच कारण पुढे आल
तर कधी
तुझ्या अबोल्याने वेळ मारून नेली.
.
पण
.
तु असे काही विचारशील हे मला माहित न्हवते...
Plz विश्वास ठेव...
.
तो :- okey.. पण अगोदर सांगायचं ना मला हे
.
ती :- "तुला कदाचित आवडलं नसतं रे म्हणुन..!"
पण आता तरी सांगितलयं ना..
आणी...
तुझा माझ्यावर विश्वास असेल तर बघ नाही तर...
तुला पण सोडुन जावेसे वाटत असेल तर जा सोडुन मला
(ती डोळे पुसत )
खर तर माझा अधिकारच नाही तुला थांब म्हणायचा
तू जा..!!"
.
तो :- त्याला पण काय बोलावं सुचेना..त्याला पण मनातुन वाईट वाटू लागले...
एवढं चांगलं Relation या लेवल वर येइल..याची कल्पना पण त्याला न्हवती..
शेवटी तो म्हणतो...
.
तो :- माझ्याकडे बघं..मी समजु शकतो तुझ्या भावना
पण मी तुला सोडुन जाईन असे वाटतेय का??
.
(ती 10 मिनीटे खुपच भयानक शांततेत जातात..
.
शेवटी तो म्हणतो..)
तो :- देव पण किती परीक्षा बघतो ना..
जी माणसं मनापासुन आवडतात..
त्या माणसांना देव
कधीच भेटू देत नाही..
.
अन्
.
जी माणसं आपल्याला आवडत नाहीत
ती मात्र नेहमीच आपली वाट बघत असतात..
विचीत्रच आहे ना.. देवाची परीक्षा..
.
तुझं मन स्वच्छ आहे
कारण
वर वरच्या रूपा पेक्षा माणसाचं मन चांगलं असावं.,आणी हेच मला तुझ्या मनात दिसले..
मी promiss करतो की,
तुला कधीच असा त्रास देणार नाही...
.
ती :- (रडत) त्याला मिठी मारत बोलते...
"वचन नको मला...
तुझी साथ दे..
तुझ्या सोबत जगण्याची स्वप्न आहेत माझी..
मी माझ्यापेक्षाही तुझ्यावर जास्त प्रेम करतेय...
.
मला तुझं प्रेम हवयं....
.
देशील ना..??
.
तो :- (तिचे डोळे पुसत) हो नक्किच
.
ती :- I love you...
.
तो :- I love you Too...

''प्रेमात पडणार्‍या दोन जीवांचे जेव्हा भांडण होते... तेव्हा खरंच सांगतो यार डोळ्यांतील थेंबानाही रडावसं वाटत तिला मिठीत घेऊन खुप काही सांगावसं वाटतं तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपावसं वाटतं आश्रुंनाही काही काळापुरतं निजू द्यावसं वाटतं आणि तिच्यावर मनापासून प्रेम करावसं वाटतं...
तिला मनातलं सगळकाही सांगावसं वाटतं...
तिला डोळ्यातील प्रत्येक आश्रुंत साठवून ठ्यावसं वाटतं...
पण भिती वाटते डोळ्यातील आश्रुंसोबत ती ही मला सोडून जाईल... म्हणून तर तिची जागा थेट माझ्या ह्रदयात आहे यार... जरी ही ह्रदयाची धडकन संपली किंवा थांबली तरीही माझी ती माझ्या ह्रदयातचं राहील... तिचाच जीव...

_▄▄™
(●_●)
╚═► => एक प्रियकर...M.Jare....♥
          【9604672074】

mjare

मुलीचं प्रेमही तिच्या रांगोळी सारख असत…
सजवतात खुप छान पण उद्वस्त माञ एका क्षणात होतं......

mjare

घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन,
मनापासून..... फक्त तुझ्यासाठी....! !!
M.jare...