mjare

"तो आणि ती..[एक प्रेम कथा ]M.jare...™♥ ♥

{everything written in round
brakets”()”are the word said to
themslevs}
[In jr. clg cantteen]

ती: hey,wats app..??
तो: काही नाही,निवांत....
ती: क्लास मधे दिसत नाहीस..?
तो: तुमच गरिबंकडे खुठे लक्ष..???
ती: (रोज तर तूझीच वाट बगत असते)हो का...?
[दोघे ही 2 min शांत.तो कोल्ड कॉफ़ी होता,
आणि ती तिचा डब्बा खात बसली.]

ती: एक विचारायच होतं तुला..
तो: माझा INTETVIEW घेणार आहेस का..??
ती: खूप दिवसा पासून काही तरी विचारायचं
होता… विचारू का?..
तो: permission काय घेतेस…विचार जे
विचारायच्या ते…
ती: तू रोज कविता का करतोस..?
तो: मनातल सगळ सांगण्यासाठी…
ती: मग कवितेत का रडतोस..?
तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी…
ती: कशी सुचते रे कविता तुला...? कसे सुचतात रे
शब्द तुला...? भिडते रे मनाला कविता तूझी,अन
वाचून होते, मी रे स्तब्ध…
तो: कशी सुचते ते मला माहित नाही,पण लिहितो
मी काही तरी…शब्द नसतात ग त्यात,रचतो मी
भावनांची सरी …
ती: कोणासाठी लिहितोस रे ह्या सगळ्या
कविता...?
तो: आहे कोणीतरी …जी माझी असून हि माझी नाही…
ती: ह्म्मम्म्म…. दिसते रे कशि..? राहते रे कुठे..?
तो: दिसते ती परी सारखी,अन राहते……
हम्म्म्म…..राहते माझ्या हृदयात..
ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग.पण
फुकट पकावू नकोस .
तो: चालेल सांगतो,पण तू आता रागाऊ नकोस…
(तू चिडलिस तर मग मी खुठे जाऊ)
“ती आहे परी सारखी ,फक्त माझ्यशीच
बोलणारी…
मनातल सगळ काही फक्तमलाच येऊन
सांगणारी…
दररोज मला भेटणारी,
अन माझ्या समोर बसून,फक्त मलाच पाहणारी
….”
ती:  (विचारात गुंग होऊन) कोण असेल ती ????
तो:  असेल कुणी तरी.
बरं,ते सोड बाकी कसे चालू आहे ?
ती:  निवंत …
तो: बरर रं… .!!!
ती: (रागावून)ते बर म्हनायच सोडून टाक आधी.
तो: बरर रं.. ..(both of laughs)
[तिचा phn वाजतो
ती phn वर: हो आले 5 min मधे आणि फ़ोन
ठेवते.]
ती: बर….अजुन एक विचारू??
तो: पहिला प्रश्न सुद्धा तोच होता तुजा…[he
laughs]..
बर विचार...

ती: प्रेम म्हनजे काय...?
तो: तुला BF आहे ना...? त्याला विचार की..
[तिचा फ़ोन वाजतो
ती फ़ोन वर: हो आले आले आणि फ़ोन ठेवते ]
तो: जा जा BF वाट बगत आहे...
ती: ओके।चल बाय उद्या भेटू।।(जयायच तर माला
पण नाही)
तो तिला बाय म्हन्तो आणि ती निघून जातो…
शेवट परियंत तिलाच बगत राहतो
दुसर्या दिवशी तो तीच वाट पाहत त्याच टेबल वर,
बसतो पान ती काही येत नाही...
दोन दिवस झाले,तीन दिवस, चार दिवस गेले पण,
ती काही येत नाही आणि तो तिथेच तिचा
आठवणित कविता करत बसतो तिची वाट पाहत
बसतो...
“करता करता तुझी प्रतिक्षा,
मागत राहिलो प्रेमाची भिक्षा..
काय करू,दूसरा परियच नव्हत,
हीच तर मोठी सत्वपरीक्षा…”
एका अठोद्य नंतर ती तिथे येते आणि परत त्याला
हेय करते…
तो: उद्या खुपच लवकर आला ना??[he
smiles]

ती: सॉरी।।। busy होते submission
madhe...
ते सोड आपन खुठे होतो.?

तो: मी इथेच होतो (तुझी वाट बगत) तू खुठे होतीस
माहित नाही...
ती: [she laughs] नाही रे अपाल्या
INTERVIEW च रे… माला जेवढे आठवते प्रेम
मन्हजे काय...??
तो: [तिला मधे थाबवत]
“स्वतःला विसरून , अगदी स्वतःची मतं ,
स्वतःचे विचार बाजूला ठेवून , समोरच्याला आनंद
होईल म्हणून चार
गोष्टी करता येणं..म्हणजे प्रेम …
आपण जे करतोय,
ती तडजोड नाहीये
त्यातही आनंदच आहे असं मनापासून वाटणं…
म्हणजे प्रेम …
आपलं सर्वस्व बहाल,
करताना कुणाचीही भिती न
वाटणं… हे प्रेम…”

ती: (मस्तच !! awsome खारे प्रेम तूच समजू
शकतोस) सगळे काही कवितेच सांगायच का??
सादे simple बोलू नाही का शकत तू..??
तो: (तू समोर असल्य वर माला कविताच सुचते)
नाही!!
तूच कविताच आणि प्रेमाचा विषय काडलिस ना...??
ती: (असाच भारी वाटतोस) बर। मी तुला simple
प्रश्न विचरते त्याची simple आशी उत्तर दे
ओके...?

तो: ओके।।(असाच तुझ्या बरोबर तासंतास
बोलावस वटत)
ती: कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे
प्रेम की …आपली आणि कोणाच्या तरी आवडी
जुळणे म्हणजे प्रेम??
तो:  कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणे म्हणजे
प्रेम (म्हणून तर कॉल्ड कॉफ़ी पीत आहे)
ती: कोणासाठी तरी रडणारं मन म्हणजे प्रेम की….कुणाच्या तरी आठवणींत हसणारं मन म्हणजे
प्रेम …

तो: कोणासाठीतरी रडणारं मन म्हणजे प्रेम..
ती: कोणासोबत चालणं म्हणजे प्रेम की
….आयुष्यभर कोणासाठी थांबणं म्हणजे प्रेम की...
तो: (तुझ्या साठी)आयुष्यभर थांबणं म्हणजे
प्रेम….
ती: बर…
तो: अजुन काही??? (असाच बोलत बस नाको
जाऊ plzzz)
ती: सवय आणि प्रेम मदला फरक?? (माला तुझी,
सवय आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे हेच
काळात नाही )
तो: सवय मोड़ता येतात , बदलता येतात पण प्रेम
नाही...
ती: दुसरे प्रेम होउ शकते का..??
तो: नाही.जर पहिले खरे असेल तर
ती: तुझे आणि तीच नात कसे आहे..??
तो: कुणाच...??
(तुझे आणि माझं...?)
ती: स्वप्न परीच आणि तुझं(she laughs)
तो: माहीत नाही ..प्रेम आहे की मैत्री…पण काही
तरी आहे …
ती: लग्न म्हणजे काय असतं रे..?पुन्हा पुन्हा तेच
तेच गोल गोल..गाठीवाठी कुठे मारत बसता यार,
प्रेम करा संपल कि मोकळ व्हा …

तो : [जरा रागाउन] लग्न म्हणजे काही प्रोडक्ट
नाही आहे expiry date असायला it’s
commitment!।।
समजून घ्यावं लागत ,वेळ द्यावा लागतो, आपला
हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत
आपल्याला …जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न
शेअर करेल…
(एक स्मित हास्य देऊन उठतो आणि शांत पाने
म्हणतो)
नात संपल तरी प्रेम उरतच ना...?
आणि मग तो निघून जातो..
“आजुनही त्या दोघांच्या मनातले शब्द
मनातच राहिले
आणि त्याच्या ‘प्रेमच गणित ‘ कधी
सुटलाच नाही!!!!”

क्रमश:....M.jare..
To be Continue...

Like page Fb-

https://m.facebook.com/mjare143?ref=opera_speed_dial&__tn__=C-R