mjare

राजेश आणि प्रिया एक प्रेम कथा..м.ʝαяє....♥♥

तिचा अचानक फोन आला ,ती खूप खुश वाटत होती .,..
"अरे राजेश कुठे आहेस...?
अरे पप्पा मम्मी दोघेही बाहेर गेले आहेत,,, एकटीच आहे घरी .....
खूप आठवण येतेय रे .......
"तिचे शब्द ऐकून राजेश पण खुश झाला ..
"५ च मिनिटात येतो घरी...
''तिकडे ती थोड नटून तयार होते ...
राजेश प्रिया च्या घराकडे येतो पण अचानक त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजते,त्याने तिच्यासाठी राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आणलेली असते...
गिफ्ट म्हणून.....
तो त्या मूर्तीकडे बघतो..
त्याचे हाथ थरथरत असतात ....
त्याला जाणीव होते कि आज काहीतरी अबद्र घडणार अस...
तरीपण तो दुर्लक्ष करतो अन तिच्या घरापाशी येतो ....
ती असते दारापाशी...
त्याचीच वाट बघत..
तो तिच्याकडे वेड्यासारखा बघत बसतो...
त्याची नजर तिच्यावर खिळलेली असते ...
ती देखील लाजेने गुलाबी होऊन जाते ....
राजेश अन प्रियाचा एकमेकांवर खूप प्रेम असत,अगदी ४ वर्षे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात...
तो मुंबई ला engg च शिक्षण घेत असतो तर ती पुण्यात मेडिकल च,पण सुट्टी मध्ये ते २गेही गावी येतात ,रोज फोन वर बोलणं देखील असता....
दोघांचीही स्वप्न एकमेकांशिवाय अपूर्णच असतात...
खरा प्रेम म्हणजे काय हे राजेश अन प्रिया कडे बघितल्यावरच कळल असत......
दोघांच्या मस्त गप्पा सुरु झाल्या ,राजेश ने आणलेली राधाकृष्णाची तिला दिली,तिनेदेखील अगदी आनंदाने ती स्वीकारली..
त्यानंतर त्याने तिचा हाथ पकडला ,क्षणभर ती सुधा बावरली पण नंतर तिने लाजून SMILE दिली...
दोघाही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरउन गेले.. काही वेळाने तिनेच त्याचा हाथ सारला अन फ्रीज मधून ""DAIRY MILK " घेऊन आली ...
दोघांनी एकमेकांना .....
भरवली .....
किती छान वातावरण होत ......
दोघाही खूप खुश होते..............
त्यांना वाटत होत हे चित्र कायमचा असाच राहाव .....
फक्त ते दोघच....
अन एकांत ....!!!!
अचानक तिने विचारलं,,
"पुढे काय ??
तो पण हसून म्हणाला ,"पुढे काय म्हणजे काय...??
एक राजकुमार एका राजकुमारीला घेऊन जाणार !"
ती म्हणाली अरे मस्करी नाही रे ,मी खरच विचारतेय पुढे काय..?
अरे माझ्या घरातून परवानगी आहे ,तुझ्या घरच काय...??
किती दिवस असा मला तंगवत ठेवणार आहेस...??
तो म्हणाला ,"आग मी तरी काय करू ,माझ्या घरच्यांना काय विचारू...?
माझा वय काय ,अजून शिक्षण पूर्ण नाही,जोब नाही अन DIRECT लग्नाचा विषय काढू...?
तुला तरी योग्य वाटत का...??"
अरे राजेश तास नाही रे, मी मुलगी आहे रे ,जर पुढे आपला जमल नाही तर तुला जास्त प्रोब्लेम नाही होणार पण माझ काय,....TRY TO UNDERSTAND रे !
दोघाही शांत बसून असतात ,शेवटी राजेश धीर करून म्हणतो,
"हे बघ आपली जात वेगवेगळी आहे ,त्यात खुप फरक आहे,
हे बघ मी जातीमध्ये जास्त भेदभाव करत नाही पण माझे घराचे खूप मानतात,
मी आत्ताच तुला काही सांगू शकत नाही,
अन पळून जाऊन लग्न करायचं नाही अस तुझ मत आहे .....
तूच संग आत्ता काय करायचं मी तरी !
त्यात आपले व्यवसाय वेगळे वेगळे !
सगळ आडवळणाच आहे....
दोन तीन वर्ष थांब .......!
हे बघ राजेश..........!
मग मला या रिलेशन मध्ये नाही राहता यायचं ...
कारण नंतर तुला सोडणं मला नाही जमणार....
त्यापेक्षा आत्ताच...
थांबलेला बर ....
तुझ शिक्षण होईपर्यंत अन तू घरातून परवानगी मिळवण्यापर्यंत WE WILL B JUST LIKE गुड फ्रेंड्स..!!
नंतर सगळ ठीक होईल.....
माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर पण .......................................!"

दोन मिनिट तो काहीच बोलला नाही......
त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.......
तो काहीच नाही बोलला......
तिथून उठला अन निघू लागला .....
त्याने तिचा हाथ पकडला अन म्हणाला......
ठीक आहे....
पण प्रोमीस दे "तू नेहमी खुश राहशील "...
ती म्हणाली हो.....
अन तू पण प्रोमीस दे "२ वर्षांनी तू मला न्यायला पुन्हा येशील अन मी तुझी वाट पाहीन ".................................त्यानंतर बराच वेळ ते तसेच उभे होते......
एकमेकांकडे बघत.....
पाणावलेल्या डोळ्यांनी .........
पुढे त्या दोघांच काय झाल ते मला पण नाही माहित .........
पण,,
१)प्रेम मध्ये जात महत्वाची असते का?
२)लग्न हे जातीशी निगडीत असता कि माणसांशी..?
३)लग्न जर आपल्याला करायचा असत मग आपले पालक मुलगी का शोधतात..?
४)आपल्या समाजात प्रेमविवाहाला विरोध का...?
५)मनाविरुद्ध लग्न करून सुखी संसार होऊ शकतो का..?
६)प्रेम कि आई वडील असा प्रश्न उभा राहिल्यास काय निर्णय घ्यावा.....?
६)संकृती जपायची म्हणजे भावनांना मारून ,अन सुख गनवायचं का...

का आशे होते का सोडून जातात,जायचे आस्ते तर का नात जोडतात...

या पोस्ट वर फक्त लाईक करून जाऊ नये आपले मत नोंदवावे....
कारण उद्या आपल्यावर पण या दोघ्न्सारखी वेळ येऊ शकते..
_▄▄™
(●_●)
╚═► => एक प्रियकर...M.Jare....♥

Like page... मराठी प्रेम कथा आणि प्रेम कविता

https://mbasic.facebook.com/mjare143

Your story was nice, पण आत्ता लोग खूप प्रॅक्टिकल झाले आहेत आणि आपल्याला Life मध्ये सगळंच मिळत असं नाही काहींना काही राहुन जातंच. म्हणून जे जवळ आहे त्यात खुश असावं.         

mjare

धन्यवाद....
Believe me u never forgot me...

ती मी दिलेल्या सर्व आठवणी, पुसण्याचा प्रयत्न करतेय..
माझा पासुन खुप लांब, जाण्याचा प्रयत्न करतेय..!! ♥

पण मला माहीत आहे, ती मला मनातुन काढुचं शकत नाही..
कितीही प्रयत्न केले तरी, ती मला कधीचं विसरु शकत नाही..!! ♥

मला माहीत आहे, मी तीच्या डोळ्यात फक्त आश्रुंच दिलेय..
तीला आश्रुं देताना, मी पण खुप रडलोय..!! ♥

तीला मात्र हे कधीचं, मी समजुचं दिले नाही..
तीच्यावर माझे खुप प्रेम आहे, हे मी कधीचं जानवू दिले नाही..!! ♥

कारण मी असा मुद्दाम वागत होतो,तीला त्रास होऊ नये म्हणुन
काळजी घेत होतो.. कारण मला माहीत आहे,...!! ♥

ती माझ्याशिवाय कधीचं राहू शकत नाही.. पण माझ्यामुळे तीला झालेला त्रास,
मी कधीचं पाहू शकत नाही..!! ♥

म्हणुन आजही मी तीच्यासाठी गप्प आहे, कारण तीच्यावर माझे निस्वार्थ निस्सम जिवापाड प्रेम आहे..P....पिल्लू ♥

एकदा प्रेम करूनच बघा पण खरे प्रेम करा,
कोणाला अर्ध्या वर सोडु नका..M.Jare..

mahadhu143