mjare

"गणित आयुष्याचं..[एक निस्सीम प्रेमकथा..M.jare..♥♥]

पुन्हा नव्याने सुरवात करत आहे..
या पावसात जून सगळ धुत आहे..

"यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू
शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला,
स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे
म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय..."

मी start करतो..काही चूका झाल्य़ा असतील तर माफी आसावी...तशे ही मी लेखक नाही...पन प्रयत्न करत आहे
पुणेच्या Engineering college च्या एका
lecture मधे…

sir: hello guys…good morning…how
r u all??

students: fine sir(एकत्र)

sir: let me introduce myself..me
Mr.kadam ur SOFT SKILL as well as
CULTURAL fuculty…हे पहिलच lecture
असल्याने तुमचा पण काही mood नसेलच so
waste घालवण्या पेक्षा तुमच्या सरवान बद्दले
जरा समजुद्य माल..ा. so lets start from 1st
bench…
[प्रत्येकजन introduction द्यायला लागले…
मधेच एका मुलाच्या बोलण्याच आवाज येताच sir
भडकले]
sir: a hello,wats ur name??
तो: sir, myslef कुमार…..
[त्याला मधेच थाबंवत]
sir: तूच का तो कुमार..class मधे घोळ
घलानारा..ऐकलं आहे 1st sem मधे तुज्या
बद्दल खुप काही… माज्या class मधे तसे काही
चालणार नाही ..बर का....?

कुमार: बरर…

sir: ok  बस … हा next कोण…
[एक मुलगी उभा रहते]

ती: sir,myself प्रिया..प्रिया देशमुख…

sir: oh ho तूच का ती..topper of d
class…well congratulations….असे पण
समजले की तुला कविता करायला आवडतात..??

प्रिया: thank yor sir..हो sir i just like d
kavitas…
[काही मुलांचा हसण्याचा आवाज येतो]

sir: काय रे काय झालं हसायला..??? कुमार तुला
काय वाटत तुला प्रिया पेक्षा चांगल्या कविता
येतात.. ??

कूमार: नाही sir… मी काहीच नाही केले आता…
[जरा भीत भीतच बोलला]

sir: (रागावून) तू माला नको सांगू कोण केले
आणि काय नाही ते…
[कुमार गप्प खाली bench वर बसून जातो]

sir:(प्रिया कडे वळून) कविता का
आवडतात...??

प्रिया:
कविता म्हणजे कमी शब्दात भावना व्यक्त
करायचं,
शब्दाची अदला बदल करुण शब्दांचा खेळ
करायचं…
कधी हसवतात,तर कधी रडवतात या कविता..
कधी आतिश्योक्ति मधे तर कधी काल्पनिक
दुनियेत रमवतात या कविता…
कविता म्हणजे कविता असते बाकी काहीच नसते…

sir: वहा वहा…good..very good…कुमार
साहेब येते का तुम्हाला असे की फ़क्त
TIMEPASS करायला येता college मधे...??

कुमार: नाही सर.. she is best..awesome
poem [तिच्या कड़े पाहून म्हणतो]

sir: खाली बसून comments pass करने सोपे
असते रे लायकी नसता ना कशाला उगीच
बोलायाच ना...??
[लायकी हा शब्द त्याला खुप लागतो…मनाला
त्याच्या ते पटत नाही]

कुमार: sir, मी तिच्या पेक्षा चांगली नाही करू
शकत…
sir: तिच्या पेक्षा म्हणजे???

कुमार: अर्ज किया है…

प्रिया: इर्शाद इर्शाद……[डोळ्य वर आलेले केस
मागे घेता घेता]

कुमार:
तूझे ना थी मेरे प्यार की कदर,
तुझे ना थी मेरे प्यार की कदर…
कविता चुकली rubber दे rubber…
[सगळा वर्ग मोठ मोठ्याने हसायला लागतो…]

sir: (त्याचे कड़े लाल डोळ्यानी बघत) just get
out…

कुमार: why sir??miss प्रिया ने म्हंटले ना
कविता हसवतात ..बघा सगळा वर्ग हसत आहे...

sir: just get out …आणि पुढच्या कोणत्याही
class ला नाही बसयाच….
[कुमार ग़प निघून जातो…तसच प्रियाला पण खुप
राग येतोच…तसे ती पुण्याची….मग तर काही
बोलायच कामच नाही…त्याला धडा शिकवायच
ठरवते…class संपतो…]
[असाच एका दिवशी बाहेर notice board  वर
काही तरी notice लागलेली असते…कुमार ते
वाचत आसतो..तेवढयात प्रिया तिथे येते..
]
प्रिया: आपल्या साठी नाही ती notice…
[त्याला टोमणे मारत बोलती]

कुमार: हो का बर…
प्रिया: अल्तु फाल्तू पेक्षा चांगली नाही का बनावु
शकत??…या competition साठी
meaningful कविता लागतात…

कुमर: येते ना…बोलू का….

प्रिया: नको… महित आहे आपल्या कविता [ हा
हा हा]
[तेवाद्यात kadam sir कुमारच्या मागुन
येतात..]

sir: कुणाच्या पण नादी नाही लागायच प्रिया…
चल आत वर्गात चल…

प्रिया: असू दे sir.. मला competition तर
कोण देणार ना..competition मधे एक तरी
joker हवा ना…शेवटी मीच येणार 1st. मी
कधीच कोणतीच स्पर्धा हरली नाही [ती हसत
हसत class मधे जाते…]

[कुमार तसा फार शांत मुलगा..internet त्याची
दुनिया..नेहमी mobile मधे तोंड घालून
बसत..पण प्रिया मात्र
focus,ambitious.नेहमी carrier बद्दले
विचार.. या स्पर्धेची तयारी एकदम मन लावून
करत असते..रात्र दिवस एक केले..आणि एक
कविता बनवली…पण इकडे कुमार internet वर
वेळ वाया घालवत..असाच स्पर्धेचा दिवस येतो..]

प्रिया: इथे कविता चुकल्या वर rubber नसतो
मिळत [ तिच्या समोरून कुमार जात असताना
म्हणते..तो काही न बोलता पुढे जातो..]
[तो वर announcement होते: plzz
welcome...प्रिया देशमुख]
[ती mic जवळ जाऊन]

प्रिया: कवितेचे नाव आहे....
     
"मन....

काय असते, कुठे असते, कसे दिसते, कसे चालते,
असे खुप प्रश्न वेळी पडतात..
मनाला पडणारे प्रश्न हे असचे का असतात…
ते प्रश्न स्व:तालाच का विचारायचे असतात,
त्याची उत्तरे मात्र आपल्या कड़े नसतात…
मन हे स्व:ताचेच असते तरी पण इथे सर्वजण
फसतात…
शोध मनाचा लागताच सर्वजण गाली हसतात…
कधी फुल-पाखारा सारखे उडनारे मन,
तर कधी छोट्या मुलाप्रमाने अंगणात बागडणार
मन..
तर कधी पाण्यामधे पोहणार माश्या सारखं मन
कुठे कुठे शोधू त्याला, स्वतालाच स्वताच्यात
हरवणार मन……
शोधूनही स्वताल न सापडणार मन..
आपले असुनही आपल्याला फसवणारे मन..
कसे पकडू या मनाला खरच कसे पकडू या मनाला
अन् कसे समाजावू स्वताला….कसे समाजावू
स्वताला..??
[टाळ्यांच्या अवाज सपूर्ण hall मधे घुमत
असतो.. judges सुद्धा फार खुश झालेले
दिसतात..त्यांच्या कडून तिला चांगाल्या
comments पण मिळतात..ती सुद्धा खुश होते…
stage मागे येते..]

प्रिया:याला म्हणतात कविता …ही घे कधी
लागली तर वाच..
[ती त्याला एक कागद देत
म्हणते..]
 by the way कविता कुठे आहे
तुमची...??
की rubber वर लिहून आनला आहे...??
[प्रियाचे बाकी मैत्रिणी हसायला लागतात.. तो
वर त्याच्ये नाव घेतले जाते आणि तो mic वर]

कुमार:
           “जिंदगी”
आगे सफर था और पीछे हमसफर था….
रूकते तो सफर छूट जाता और चलते तो
हमसफर छूट जाता…
मंजिल की भी हसरत थी और उनसे भी
मोहब्बत थी..
ए दिल तू ही बता…उस वक्त मैं कहाँ
जाता…
यूँ समँझ लो….
प्यास लगी थी गजब की…मगर पानी मे
जहर था…
पीते तो मर जाते और ना पीते तो भी मर
जाते…
बस यही दो मसले, जिंदगीभर ना हल
हुए!!!
ना नींद पूरी हुई, ना ख्वाब मुकम्मल
हुए!!!
वक़्त ने कहा…..काश थोड़ा और सब्र
होता!!!
सब्र ने कहा….काश थोड़ा और वक़्त
होता!!!
सुबह सुबह उठना पड़ता है कमाने के लिए
साहेब…।। आराम कमाने निकलता हूँ
आराम छोड़कर।।
“हुनर” सड़कों पर तमाशा करता है और
“किस्मत” महलों में राज करती है...!!
“शिकायते तो बहुत है तुझसे ऐ जिन्दगी,
पर चुप इसलिये हु कि, जो दिया तूने,
वो भी बहुतो को नसीब नहीं होता”…

[काही क्षणांसाठी सगळा hall शांत..प्रिया तर
त्याच्या कड़े बघतच राहिली..काही क्षणा नंतर
judges standing ovations देतात..बाकी
पण सगळे उभे राहातात.. सगळ्यानाच काविता
आवडली…पण इथे प्रियाचा ego hurt झाला
होता…तो सुद्धा respect करुण खाली वाकून
नमस्कार करतो…अन कुणाशी काही न बोलता
निघून येतो….प्रिया त्याच्या मागे मागे जाते…]

प्रिया: hey कुमार…hello...??
[त्याचे काही लक्ष नसते..तो त्याच्या त्याच्या
विचारत गुंग असतो…नेहमी mobile मधे
व्यस्त..internet त्याची दुनिया आणि
internet च त्याच आयुष्य..result declare
होतात…
कदम sir class मधे जात असताना
त्यांना कुमार बाहेर थांबलेला दिसतो]

sir: कुमार चल आत चल...

कुमार: नको सर..तुमचा वेळ व्याया जाईल.
[तेवाद्यत प्रिया तिथे येते]

sir: ok fine..btw congratulations…u
n priya r selected 4 next round [प्रिया
कड़े बघून म्हणतात]

कुमार: thank u sir.??
congratulations
priya…

sir: आता तर चल वर्गात..

कुमार: नको सर माजी लायकी नाही पण sir
माला एक प्रश्न विचारायच आहे, cn i??

sir: ह्म्म्म,ओके विचार…

कुमार: Can u judge who is the better
person out of these 3 ?

Mr A – He had frienship with bad
politicians, consults astrologers, two
wives, chain smoker, drinks eight to
10 times a day.

Mr B – He was kicked out of office
twice, sleeps till noon, used opium
in college & drinks whiskey every
evening.
Mr C – He is a decorated war hero,a
vegetarian, doesn’t smoke , doesn’t
drink and never cheated on his
wife.
sir: Mr.C …probably….

कुमर: प्रिया ,wat u think??
प्रिया:oobviously, mr.C…

कुमार:
Mr. A was Franklin Roosevelt!
Mr. B was Winston Churchill!!
Mr C Was ADOLF HITLER!!!
Strange but true..
Its risky to judge anyone by his
habits, sir!
Character is a complex
phenomenon.
So every person in ur life is
important , don’t judge them ,
accept them.
[sir गप्प आत वर्गात जतात.प्रिया मात्र तिथेच
थांबते,कुमार कड़े एका वेगाळ्याच नजरेने
बघत.काही क्षणातच तो निघून जातो पण ती
मात्र त्याच्या कड़े पाहत रहते..नंतर ती वर्गात
जाऊन बसते..college सुटतं.. प्रियाला कुमारशी
बोलायाच होते पण तो तर तिला काहीच भाव देत
नव्हता…घरी जाते..तिला ती स्पर्धा आणि तो
कुमार तिच्या डोळ्य समोरून जातच नव्हता…
ती,
मग Facebook वर कुमार search करते पण
तिला काही तो सापडत नाही…कुमार एवढा मंद
नसतो की तो खर्या नावाने तो Facebook
account काढेल…
हे प्रियाला समजते…ती
त्याच्याच आणि त्याच्या कवितांचा विचार करत
राहते..काही वेळा ने तीला facebook वर
message येतो..MR.RESPECT आशा नावाने
तीला message येतो..]

प्रिया:(हां कोण नविन??)

RESPECT: HEY,dis
kumar..congratulations ..all d best 4
semis…n sry too..

प्रिया:(oh ho) congratulations 2 u to…
bt u wr very rude 2 sir 2day…

RESPECT: Everyone is self centred,
just d difference is all abt radius…

प्रिया:(हे काय नविन??) hmmm…fine…bt
y sry??

RESPECT: tu mala bolavat hotis pn
me laksh naahi dile…i thnk i ws
rude 2 u..so sry.

प्रिया:(हा नेमका कसा आहे..) hmm okh ..u
should b sry 2 sir too…
RESPECT: sry…?? i too hv my SELF..

RESPECT..its very deep,u wont
understand…me just tula sry
bolayala message kela…chal bye….

प्रिया:(हां [shock  होते]) okh bye. all d
Best 2 u too..[हां असा तरी बोलनर नाही..हे
प्रियाला कळते..पण प्रियाला तो नक़ळत
आवडायला लगतो...!!!!
तीला त्याच्याशी,
बोलायाच होते पण कसे…
तेवाद्यत तिला एक idea येते...
आणि facebook वर नविन
PRINCESS या नावाने fake Id काढ़ते आणि
त्याला request send करते…]

RESPECT:(ही कोण नविन??) do v know
each other...???

PRINCESS:(ओह हो लगेच मेसेज) no bt v
cn be good frnds…

respect: y..??

princess: I liked ur post on fb..
respect: wch one...??
princess:
जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप
जुळतात
आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता
संसार होतो..सहवास नाही...

respect:( ओह हो मराठी येते हिला..) ty. pn
copy paste ahe..

princess: hmm i know mhanun me
pn copy paste kela.:-).

respect: -0
princess: (फ़क्त simley) pudhe aajun
bolnyasathi ,let me check hw
intelligent r u..

respect: (oh ho checking me) y do u
thnk i m desperate to chat wid u, nt
at all??? i m smart n talented nt
intelligent..

princess: (oopss) dnt mind yr,bt tuzi
post vachun ase vatale ki v r...
similar..so v cn talk. m i r8..?
[मुली असे काही बोलतात ना की मुले त्याच्या
जाळ्यात perfectly फसतात…]

respect: well kind off…

princess: fine.. r u ready..???
[काही वेळ विचार करतो आणि मग चालू होते
त्याची एक वेगळी कहानी…एकमेकाना ओळखत
असून सुद्धा खोटयाने बोलावा लगते…असाच
काही तरी असते ना आयुष्य…]

respect: ok shoot…

princess: (yes yes yes…) alr8..
MR.RESPECT, q. no.1…
ase ky aahe ki je tutale ki parat
jodata naahi yet..??[आसे काय आहे की जे
तुटले की परत जोड़ता नाही येत]

respect: TRUST विश्वास....

princess: ashi konti ghost ahe ki
tyachi kimmat te gelya var kalate…
[अशी कोणती गोष्ट आहे की त्याची किम्मत ती
गेल्या वर कळते]

respect: LOVE प्रेम..

princess: (oh ho smart) hum dost q
banate hai..??

respect: taki baad mai dhoka khaa
sake..

princess:(oh ho emotional) u said u
r smart nt intelligent … wats
difference between smart,
intelligence n talent..??

repect:(good presence of mind) hmm
jara avaghad ahe cn i explain u wid
example..??

princess: ya sure..

respect: eka manasala ek kam dile
ani te kam tyane dilelya velet kele
ki to intelligent, tech kaam to kami
velat karato tr to smart n lastly
tyach kama madhe khi tri
nutanikaran anto tyala talented
ase mhantat…

princess:(oh ho too smart haa..) ok
wats difference between ego n self
respect..??

respect: i cn do dis, is respect …
only i cn do dis, is ego…(खुपच अवघड
विचारत आहे ही तर)

princess:(ओह हों खुपच smart… अता काय
विचारू…सोड) okh pass in test.. i m frnd
of urs....

respect: sry,.i m frnd of urs..

princess:(किती शब्दत पकडतो..) ok ok u r
frnd of mine..
[असाच ते बोलतात…प्रियाला माहित आहे की तो
कुमार आहे पण कुमारला माहित नसते…
college,
मधे दोघे ही एकमेकान ओळख देत नसतात…
प्रिया,
मात्र आता त्याच्या प्रेमात वेडी झाली
होती..
तिला internet मधून बाहेर पडून खर्या
दुनियेत त्याच्याशी बोलायाच होते..
पण तो मात्र,
नेहमी internet मधेच busy ]

[असाच एका दिवशी कॉलेज मधे]

प्रिया: हे कुमार,कदम sir बोंले की next week
मधे semi finals आहेत…माला तुज्या कडून
guidance घेण्यास सांगितलं आहे…..

कुमार: तूला लागतो का guidance,leave abt
sir तुला काय वाटत...??

प्रिया: ह्म्म्म.will u plzz help me out …
काही समजत नाही काय लिहू ते..

कुमार: जे मनात येईल ते लिही..ओह हो तुला तर
मनच सापडले नाही ना..

प्रिया: मग मन कसे शोधू सांग..

कुमार: तू डोक्याने विचार करुण मन शोधालिस तर
नाही सापडणार…मनाने आठवण काढ कविता होऊनं
जाईल…

प्रिया: आता आठवण कुणाची काडू...

कुमार: तुला नाही समजणार …तू कधी आयुष्यात
हरली नाहीस ना..so [एवढे बोलून तो निघून
जातो…तिला मात्र काही काळात नाही..]
[रात्री facebook वर]

princess: hey lets meet…khup zale
fake id ..v r nw good frnds..

respect: sry…i cnt…i cnt share my
personals 2 any one...??

princess: ok fine…lets play a game..

respect: game..?? on facebook…

princess: hmmm..bg mala kavita
avadatat n u r smart n talented.. so
lets hv a जुगलबंदी???

respect:(oh ho किती check करते ही)
sounds good.. pn ek condition ahe..
kavita marathich havi wid marathi
keypad…

princess: hmm ok good(खुपच
interested आहे hmm)

princess:
का रे दुरावा,, का रे अबोला,,
अपराध माझा असा काय झाला..

respect:
अपराध ना माझा,
अपराध ना तुझा,
शब्द झाले परके,,
म्हणूनी ओठांवर हा अबोला..
[काही क्षणा नंतर]

princess:
ओठांची कळी खोल जरा,,
मनातले सारे बोल जरा..
संपेल मग मैलोनाचे दुरावा,,
ना रहाणार अन कोणताच अबोला..
[पुन्हा काही वेळा नंतर]

respect:
बोलताना तुजपाशी,,,
उगा शब्द माझे घुटमळती,
जे जमले ना ओठांना,
नजरा ती कोडी उलगडती..

princess:
मला शब्दात बांधण्याची तुझी अदा निराळी,,
पण ही नज़र कोडी सुटण्या आधी…
गाठ आयुष्याची ना सैल व्हावी,,
भिती ही जाणून घे जी दडली आहे माझ्या धरी..

respect:(arr खुपच हुशार आहे कविता मधे.काय
लिहू आता..)

princess:....????

respect:
माझ्या स्वप्नात तू,,
प्रत्येक श्वासात तू,,
हृदयाचा स्पंदनात तू,,
नाहीस तर फक्त जीवनात तू..

princess: (ह्या….direct propose...???
काय करू बोलू का i lv u?..?पण त्याने म्हटंल नाही हा
तर game चालू आहे..lets stop this) oh
hoo……. lost it….btw i want 2 say
something 2 u…

respect: yo yo won…..ya plzz...

princess: i dnt no hw 2 say.. pn
directly bolate…I LOVE U...n want 2
meet u कुमार i no u….sry i just gt
impressed by ur poems n i did’t no
how does it happen…sry 4 dis fake
identity…i m really sry 4 rudiness on
our 1st round.. tya vele me samjun
naahi shakale tula..pan halu halu..ky
mahit me tuzyat involve hot gele..plzz
forgive me kumar..plzz meet me
atlest once in real life…..
[हा messege पाहून कुमार ऑफलाइन जातो..पण
तिला एक reply देतो]

respect:bola tha na,hum dost q
banate hai…taki badme dhoka kha
sake.. .
तो असे का मन्हाला..??
खरच मैत्रीत धोका असतो..??
इथे कुनाचं चुकले प्रियाच की कुमारच..??? की आयुष्यच गणितच असे असते…
खरं बोलले की मानसं दूर जतात आणि लपून ठेवले
की ते त्यांच्या वर विश्वास ठेवतात….खरच
आपण करतो बेरीज आणि होते वजाबाकी....

क्रमश:...
TO BE CONTINUED...

 
_▄▄_
(●_●)
╚═► => ]एक प्रियकर...M.Jare.....♥
            [9604672074]

Anjali27

khupch chhan...
Next part kdhi gheun yenar..????


mjare

लवकरच.. Madam...प्रयत्न चालू आहेत...

MANISHA NARWADE

mahadev hi trr mazi story ahe fkt tu kahi changes kele ahe . kharach prem krn khup sop aste pn te manatun kadhane khup kathin ase .ani tya vyktila visarne tr khupch jast kathin aste life madhun.