mjare

"गणित आयुष्याचं....भाग 2..[एक निस्सीम प्रेमकथा..M.jare..♥♥]


"कुणा न कळे व्यथा ही..माझ्या दुःखी जीवनाची
दूर जाऊनि मज सखीने ...शिक्षा दिली विरहाची ।
दिन एकेक सरुनि जातो ..माझ्या कष्टी विरहांत
आणि आता वास करते ...घोर ते दुःख तिचे मनांत ।
क्षणाक्षणाला येई माझी ...सखी माझ्या नेत्रांसमोरी
वास्तवतेत परि ती असे
माझ्या पासून दूरवरी l
साहावा विरह कसा निष्प्रेम ह्या जीवनांत,,
विचार सारे खुरटले..
जबरदस्ती ह्या एकांता....
 
[कुमार आणि प्रिया दोघे ही semi finals साठी
selet झाले होते…त्याची माहिती घेण्यासाठी दोघे
कदम sir च्या cabin मधे]
सर:हम्म..पर्वा तुमची competition so first
of all best of luck both of u..

प्रिया:thank you sir...
कुमार: thanks…

सर: तयारी झाली आहे ना दोघांची..?? प्रिया या
वेळी कोणती कविता सादर करणार..???

प्रिया: sir,अजुन काही ठरवले नाही..कविता मना
पासून येते so जे मनत येईल ते म्हनेन…

कुमार: मन सापडले वतत..[तिला चिडवत
म्हणतो]
सर:हम्म… कुमार माझ्या तुझ्या कडून खुप
अपेक्षा आहेत infact दोघे पण final मधे हवेत
मला ओके..??
कुमार: i will try my best sir..
सर:पण एक problem आहे…
transportation...??? college is not
providing any bus or vehicle to you
both...
so you have to go by
yourselfs…

प्रिया: sir,आमच्या घरी car freeच असेल
so,जर कुमारला काही problem नसेल तर he
can join me…(मला माफ़ी मागायची संधि तर
मिळेल…)

सर:कुमार....??

कुमार: free च कुणाला नको असते sir..no
problem..
[प्रिया ला हे एकून नवल वाटले..पण मन ही मन
खुश पण होती…]

सर: ok then.all d best … do well..
[दोघे बाहेर येतात]
[प्रिया ला खुप दिवसा पासून कुमार एकटा
सापडला होता…तसा तिने भरपूर प्रयत्न केले
होते..fb वर sms,post.. मित्रांण काढून
चिठ्ठ्या आणि खुप काही केले तिने पण कुमार
काही बोलत नव्हता..आज तिला संधी सापडली
होती..]

प्रिया: कुमार..कुमार.. [त्याला हाक मारत पळत
त्याच्या जवळ जाते..]

कुमार:हां…thanks for the lift..

प्रिया: i m sry कुमार..plzz समजून
घेना..plzz…

कुमार:काय समजुन घेउ..?? friends कसे धोका,
देतात हे समजुन घेउ..??
[जरा मोठ्या आवाजातच
बोलतो] जर मैत्री टिकवता येत नाही तर करायची
नाही..

प्रिया:pllzz कुमार समजुन घे ना…..
[कुमार काही न बोलता निघून जातो. प्रियाला
काहीच कळत नाही..तरी पण ती कुमार तिच्या
सोबत येणार म्हणून खुश होती…]
[शनिवारी दुपारी 2 च्या दरम्यान निघायच ठरते न
तसे ते निघतात…प्रवास काही 4 5 तासाच
असतो…प्रियाला खुपच आनंद झालेला असतो…
पण कुमार काही तोंडातुन शब्द काढत नाही…
बोलायला कशी सुरवात करायची म्हणून प्रिया
चालू होते..]

प्रिया:
दिल-ए-नादान तुझे हुवा क्या है..
आखिर इस दर्द की दवा क्या है..
आखिर इस दर्द की दवा क्या है..
[कुमारला समजते त्याला बोलत आहे पण कुमार
त्याच्याच धुंदीत..काय होते त्याचे
personals,कुणाच्या आठवणीत असतो हां
नेहमी.काय आहे त्याचे past हे प्रियाला समजुन
घ्यायच होतं.पण कुमार…………..]
आयुष्या कसे असते ना.. जेव्हा दोघे ही अनोळखी
होते,तेव्हा ते खुप बोलत असतं fb, sms and
all that पण आता एकमेकांना ओळखत,समोरा
समोर असुनही शांतता..खरच असे असते जेव्हा
माणसाला ओळखायला लागलो की आपण त्याचे
कम्तर्ता पाहून दूर जाण्यास प्रयत्न करतो..त्या
पेक्षा अनोळखीच राहीलेलं चागलं…असाच काही
तरी आयुष्यच गणित चालतं..
[असो,इकडे प्रिया आणि कुमार स्पर्धेच्या
ठीकाणी पोहचतात..स्पर्धा रविवारी असल्याने
त्यांना रात्री मुक्काम करावा लागतो…त्याची
सोय organization नी केली होती..कुमार
आपल्या room मधे जातो तसाच प्रिया पण
आपल्या दिलेल्या रूम मधे प्रवेश करताच तीला
आधी पासूनच एक मुलगी बसलेली दिसते..]

प्रिया:(रूम share करावी लागणार….) hey.!

ती: hey….[काही तरी वाचत असते]

प्रिया:(एवढी का rude,कुमरचिच बहिन दिसते)
myself priya…

ती:मी प्रिती, प्रिती देशपांडे..उद्याच्या
competition साठी…तू??

प्रिया: same..
[प्रिया अवरा अवर करते आणि प्रिती तिचं वाचन
चालू ठेवते…प्रियाची नेहमीची सवय असते
माणसाला check करायची so ती काही प्रश्न
विचरते…]

प्रिया:उद्याची काही तयारी...?

प्रिती:(oh ho checking) हम्म थोड़ी फार…
तूझी....?

प्रिया:नाही. माला कुणी तरी सांगितले जे मानत
असते त्यातून कविता करायच्या…

प्रिती: कुणीतरी म्हणजे??? BE SPECIFIC...

प्रिया:आपल्या दोघांचा
competitor..hehehhe

प्रिती: कोण आपला competitor??

प्रिया: कुमार…माझा mentor,best friend
and सर्व काही….

प्रिती:(oh ho) सर्व काही…बरर..
प्रिया:बरर..कुमार सुद्धा खुप बर म्हणतो..त्याने
खुप काही शिकवले…

प्रिती: हो का?? 1st time बघत आहे कुणी तरी
आपल्या competitor ची तारीफ करत आहे…

प्रिया:ह्म्म्म.. आहेच असा तो वेगळा…
[असाच बोलता बोलता जेवणाची वेळ येते न दोघी
पण रूम मधून बाहेर जेवान्याच्या ठिकानी येतात…
कुमार अजुन काही आला नव्हता. organizer
खुपच चांगले होते सगळे व्यवस्था करुण ठेवली
होती..तेवढ्यात कुमार येतो..प्रिती कड़े बघुन
एकदम दचकतो…]

कुमार:तू ??? इथे ???

प्रिती: हो मग..?? कविता तुमच्या कडून तर
शिकले ना..
कुमार:(joke ?? सगळे विसरली असेल का ही की
प्रिया समोर जोक करत आहे) oh ho..बरर मग
गुरु दक्षिणा...?

प्रिया: एक min.तुम्ही दोघं ओळखता
एकमेकांना...???

प्रिती:हो मग..यानेच तर माला कविता कशी
बनवायची शिकवली ना….

प्रिया:म्हणजे उद्या मी पक्का पहिलाच round
मधे बाहेर…एक आहे कुमार आणि एक आहे कुमार
ची student…

प्रिती:heheheh अस काही नाही प्रिया..
show the women power…
[असच मज्जा,हसत खेलत जेवन होते..असे फ़क्त
प्रियाला  दिसत होते…प्रिती आणि कुमारच्या
मनात आणि नजरेत काही वेगाळाच खेळ चालू
असतो..जेवण संपताच..]

प्रिती:cn v hv a walk??(कुमार कड़े बघून)
कुमार:ya sure..y not…
[प्रियाला काही काळात नाही..आता तर हसत
खेळत होते आचानक serious झाले…प्रिया
तिथेच बसून त्याच्या कड़े बघत विचार करत
राहते..इकडे कुमार आणि प्रिती चालता चालता..]

प्रिती: खुप दिवसानी भेटलो ना..(मीच तुला कधी
शोधले नाही)

कुमार:हो ना…(मी just तुला एकटीला सोडून
आलो होतो)

प्रिती:कशी आहे LIFE..पुणे मधे..
(माझ्याविना..??)

कुमार:मस्त एकदम भारी(पण गावाकडची मज्जा
वेगाळीच तुझ्या बरोबरची) तुझी???

प्रिती: आहे मस्त…
……
….
……..
[आशा वेळी दोघांना पण कळत नव्हतं काय
बोलायाच आणि कसे बोलायाच.. मुलीना
maturity असते म्हणून प्रिती कसे तरी
परिस्तिथिला handle करते..दोघांच्या मनात
अनेक प्रश्न जन्म घेत होते..खुप काही बोलायाच
होतं दोघांना..पण कुणीच काही बोलत
नव्हते....
शेवटी प्रितीच पुढाकार घेते..]

प्रिती:आठवन आली का एकदा तरी...?

कुमार:कुणाची..??
मला आपल्या माणसाची,
आठवन येत नाही कारण मी आपल्या मणसांना
कधी विसरत नाही…

प्रिती: ही प्रिया कोन....? हिला खरं नाव पण
संगीताला नाहीस का...??

कुमार:तिने ऐकूनच घेतले नाही तर… मी काही
बोललोच नाही तर मग खर्या खोट्याचा प्रश्चाच
येत नाही…
प्रिती: तुझ्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली आहे
ती..
कुमार:असुदे,तीला प्रेम म्हणजे माहित नाही…
आयुष्यभर कुणासाठी थांबने म्हणजे प्रेम..


प्रिती:
“एखाद्या दिवशी जागे होशील तेव्हा
कळेल कि तारे मोजण्याच्या नादात
आपण आपला चंद्रच गमावलाय… !”
म्हणजे..
जो आपल्या वर प्रेम करतो त्याच्या वर
प्रेम करायच…असे मला कुणी तरी म्हंटलं होंतं..

कुमार: आता मला असे नाही वाटत…ज्याच्या वर
अपन प्रेम करत नाही फ़क्त प्रेमाचं नाटक करतो...
तर फ़क्त संसार होतो सहवास नाही…

प्रिती: oh ho कुणाचे तरी विचार बदलत आहेत
ह्म्म्म..खरच माणूस परिस्तिथि नुसार change
होतो..

कुमार: नाही..परिस्थिती माणसाला change
करते…

प्रिती:तुझ्या बारोबर मी कधी जिंकू नाही शकत
बाबा…. अजुन तसाच आहेस…

कुमार: माणसाचा मुळ स्वभाव काधिच बदलत
नाही….

प्रिती:
अडलेली प्रश्न सोड़वण्यासाठी तुझ्यापाशी येत
होते..
आयुषाच गणित सोडवताना बघ माझी आठवण,
येती का...??

कुमार:
इवल्याश्या ह्दयाला साथ तूझी भेटेल का??
स्वप्नातल्या स्वप्नपरीची गोष्ठ कधी सत्यात
घडतील का... ?

प्रिती:
नाही समजल्या रे तुला माझ्या भावना
तुझ्याविना होतात माझ्या खूप अवहेलना …

कुमार:
जखमे वरची खपली तर कधीच निघाली ग,
राहिल्या आता फ़क्त आणि फ़क्त वेदानाच…
[या ओळी इकून प्रितीला काहीच सुचत
नाही..रडत पळत ती तिच्या रूम मधे जाते..त्या
ओळींपासून प्रिती ला कळुन चुकाते की तिचा
प्रेम  कुमार अजुन पण तिच्या वर अपार प्रेम
करतो आणि त्याला नाही म्हणून खुपच मोठी चुक
केली…]
आयुष्यात माणसा कडून अशा चूका होतात की,,
त्यांना सुधारायाची संधीच मिळत नाही..आणि
त्या चुकांचे ओझं घेउन आयुष्यभर जगावं
लागतं..अजुन दूसरा काही उपाय सुद्धा नसतो..
[असो,प्रिती आपल्या चुकांचा पश्याताप करत,
असते,प्रिया आपलं काय चुकले याचा विचार करत,
असते तर इकडे प्रेम कुमार बदलेला
स्वाभाव,बदललेले विचार,याचाच विचार करत
झोपी जातो..]
[स्पर्धेचा दिवस उजाडतो…तिघाही आपल्या
आयुष्य बाजूला ठेउन stage वर येतात..माइक वर,
announcement होते…plzzz welcome
Priya Deshmukh from pune..]

प्रिया:

"ठरवलं होत प्रेम कधी करायचं नाही..
वेड्या भावविश्वात गुंतून बसायचं नाही..
कोण तो कुठला त्याच्या साठी झुरायचं नाही.....
त्याच्यासाठी आपली स्वप्ने तोडायची नाही....
सगळी स्वप्ने सगळे बोल आज खोटे ठरले..
कशी कोणास ठाऊक प्रेमाच्या बंधनात गुंतत गेले....
तो माझा अन मी त्याची हे कळू लागले..
माझेच बोल मला नकळत आठवू लागले...
मी हि,
आज इतरां सारखीच झाले,,
रात्रन- दिवस त्याची वाट पाहणे हवेहवेसे झाले...
त्याचे ते लडिवाळ शब्द ऐकण्यास आज मी
चातका प्रमाणे आतुर झाले..
कोणाच्या तरी येण्याने आयुष्य बदलून गेलं...
माझं सारं विश्वच त्याच्यात दिसू लागलं..
जगून सुद्धा क्षणाक्षणाला कोणासाठी तरी
मनातील नाजूक भाव कळू लागले..
खरच मी पण आता कोणावर तरी प्रेम करू
लागले..
कोणाचा तरी सतत विचार करन मलाही आता जमू
लागल..
प्रेम काय आसत हे मला कळू लागले……

[पहिलीच कविता एवढी भारी एकून परिक्षकांना
काय बोलू काय नको ते समजेना…तिला चांगाल्या
comments देतात…may be तूच final
घेशील असे काही बोलतात..प्रिया चेहर्या वर
हास्य दाखवत होती पण मानत काही वेगळच चालू
होतं..stage च्या मागे येउन कुमारला विचारते…]

प्रिया:कशी होती..?

प्रेम कुमार: मन सपडले वाटत की कही चुकाना
खोडण्यासाठी rubber मिळालाच नाही...??
भरी होती..तूच घेशील 1st prize…
[इकडे माइक वर announcement होते..plzz
welcome Preeti Deshpande on the
stage]

प्रिती:
नाही समजल्या रे तुला माझ्या भावना,
तुझ्याविना होतात माझ्या खूप अवहेलना …
जखमे वरची खपली तर कधीच निघाली,
राहिल्या आता फ़क्त आणि फ़क्त वेदना…
तू सोबत असताना जग सुंदर वाटे…
जेव्हा येतात साऱ्या आठवणी सारे जग फिके
वाटे…
माहिती होते रे तुझे माझ्यावरचे प्रेम …
पण माझे पण  होते तुझ्यावर खरे प्रेम …
कळत होते रे मला सर्व काही …
तरी नाही बोलले मी तुला काही …
जणू जीव अडकला तुझ्यात काही …
नाही नाही म्हणत तू खूप काही बोलून गेलास …
असच मला एकटीला सोडून गेलास…
असचं मला एकट सोडून दूर निघून गेलास..
[परीक्षकांना काहीच काळात नव्हत काय चालले
होते..एका वर एक चांगाल्या कविता येत
होत्या..इकडे प्रियाला सर्व काही समजले होते…
कुमारचे past,personal life…का एवढा तो
internet वापरत होता…real life मधे कुणाला
तरी नाही बोलले अवघड असतेच पण कुणा काढून
तरी नाही एकुण घेणे खुपच त्रास दायक असते…
backstage ला प्रिया कुमार ला]

प्रिया: तु तिला हो का म्हनत
नाहीस...??
ok..तिच्या कडून चुक झाली असेल
तिला माफ़ कर…

प्रेम कुमार:
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दूर जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यां नंतर पाकळया हि
गळून जातात…
ज्याना मनापासून आपल मानल तिच आपल्याला,
विसरून जातात,
फुले वाळू लागले की फुलपाखर देखील
सोडूनजातात…..
[इकडे माइक वर announcement होते…
plzzz welcome most smart n talent
guy mr.PREM KUMAR..]

प्रेम कुमार:
       "सापडेना,
मतिमोळ झाल्या भावना,
आश्रुना ही वाट सापडेना..
अर्धीच राहिली अपेक्षा,
कुणी वाळीच मात्र सापडेना……
बोलायचं होतं खुप काही,
शब्द मात्र सापडेना…
चालत होतो रंनरंनत्या उन्हात,
माझीच सावली मलाच सापडेना…..
पाहत होतो इन्द्रधनुषा कड़े,
सप्त रंग मात्र सापडेना…
भिजत होतो प्रेमाच्या पावसात,
ओलावा मात्र सापडेना….
नशिबानेच हिरावून घेतले,
आयुष्याचे खुप काही
होता मार्ग एकला आयुष्याचा,
अता मात्र मार्गच सापडेना……
काठे दिसत होते डोळ्यांना,
प्रवास मोठा होता कदाचित…
काठे चुकवता चुकवता,
देह मात्र सापडेना….
नाही आता या जगत मी,
तिर्ढी उचलायला चार खांदे मात्र सापडेना..
काय पाप केले प्रेम करुण मी,
पिंडाला शिवायाला एक कवळा मात्र सापडेना….
पिंडाला शिवायाला एक कवळा मात्र सापडेना….
[प्रेम कुमार ची कविता एकून सगळेच चकीत
होतात..judges ना तर खुपच अवडते…
standing ovation तर बनतच म्हणून एका
परिक्षानी comment पण दिले...
प्रेम,प्रिती
आणि प्रिया कड़े smile करुण त्याच्या रूम मधे
जातो..]

या कहानी मधे कोण चुकले....??
प्रेम की प्रिती की प्रिया...??

प्रिया fake identyनी त्याच्याशी
बोलते म्हणून का प्रिती योग्य वेळी योग्य निर्णय
घेत नाही म्हणून का प्रेमचा ego..?
कुणीच काही,
चुकीचं वागत नव्हतं..
चुकीची होती ती फ़क्त वेळ..
परिस्थिती माणसाला निर्णय घ्याला भाघ
पड़ते…
[आसो,इकडे result आलेला असतो..तसं फारच
tough competition होते पण 1st rank
नाही तर मग competition कसली ना???]

judges: and 1st prize goes to ….
mr. prem kumar……
prem kumar....???
is he here...?
[कुमार काही stage वर येत नाही..प्रिया आणि
प्रिती ला पण काही काळात नाही..कुठे गेला
असावा प्रेम..??

प्रितीला महीत होते प्रेम,,कोव्हल्या मानाचा आहे...

त्याच्या शेवटच्या ओळी,,तिला आठवतात…

ती धावत पलत प्रेम च्या रूम
कड़े जाते..
आणि दरवाजा open करते तर
काय..???
एका कोव्हाळ्या मनाचा,एका
कविचा,एक प्रेम वेड्या कलाकाराचा अस्त झाला
होता…]

कुमार चिंताघ्रस्त होतो..त्याला काहीच कळत
नाही..आपले भान हरवून बसला होता…LIFE,
FRINDESHIP, LOVE, ACCEPTANCE,
AVOIDING, DREAMS, GOALS,
FEELINS, REASONS, DICISIONS, प्रिया
आणि त्याची स्वप्नपरी प्रिती.. हे सगळे
कुमारच्या डोक्यात खेळ करत होते…किती ते
आविचार,कोणत्या त्या कल्पना आणि त्यावर
हसणार ते जग…TIME is the solution for
all the problems पण  तो काळ सहन
करण्याची शक्ति काहीजनांकड़े नसती… infact
कुनाचिच नसते…
सार्वजन आयुष्याला जगत
नसतात फ़क्त पुढे धकलत असता…

दुविधा,,
मनस्तिथि आणि मनात घुमात असलेले ते आनेक,
विचार,काही ना काही करावान्यास भाग पड़ते…
कुमार जीवनाला हरूण,हतबळ होउन स्वतालाच
सपवुन घेतो..
इथे फ़क्त एकच व्यक्ति मारत,
नाहित तर प्रेम सोबत त्याची स्वप्नपरी प्रिती,
जगत असून मनाने मेलेली असते तर प्रिया एक,,
जिन्दा लाश म्हणून जगत असते....
असाच काही,,
तरी आयुष्याचं गाणित असते कोणत्य क्षणी काय
होईल काही सांगता नाही येत…
म्हणूनच,,
अपन करायला जातो बेरीज आणि होउन जाते ती
वजाबाकी…
आणि होउन जाते ती वजाबाकी…
End...$
_▄▄_
(●_●)
╚═► => ]एक प्रियकर...M.Jare.....♥
           [9604672074]