mjare

एक प्रियकर....M.JARE.....♥
ती नक्की येईल माहितीये मला
तिला आता राग आलाय...
पण ती नक्की येईल...
खूप खूप रडली होती ती जातांना
तुही रडशील म्हणाली होती मी नसताना
नाही सांगू शकलो एक गोष्ट मी तिला
ती निघताना ........
पण ती नक्की येईल...
खूप खूप छान दिसायची ती लाजताना
दोन्ही गालावर खळ्या असायच्या ती हसताना
नाही सांगू शकलो जग आहेस तू माझ
तिच्या घाऱ्या  डोळ्यात बघताना...
पण ती नक्की येईल...
एकेक दीर्घ श्वास घ्यायची ती जवळ असताना
झटकन हात सोडायची आजूबाजूला कुणी असताना,
नाही विचारू शकलो कसा जगू तुझ्याविना
हे तिला बोलताना...
पण ती नक्की येईल....
एक छोटास कौलारू घर,अंगणात प्राजक्ताचा सडा,
फाटकावर चमेलीचा वेल आणि पडवीत एक गोंडस कुत्रा मोती,
अंगणाच्या एका कोपऱ्यात रातराणी अन
दुसऱ्या कोपऱ्यात अबोली...
हे सर्व तिला आवडत ना म्हणून ती येईल...
डोळे भरून येतील तिचे हे सर्व बघताना,
खूप प्रेम करते तुझ्यावर म्हणेल ती मिठीत शिरताना,,
नाहीच सांगणार तिला किती खस्ता खाल्ल्यात
हे सर्व जमवताना ....
म्हणूनच खात्री आहे ती नक्की येईल..."


एक प्रियकर...M.Jare.....♥
"स्वप्नांना रंग देण्याची जिद्द मनात असायला पाहीजे..
दुनियेत पाउल ठेवतांना ताकद शब्दात असायला पाहीजे...
आपल्या प्रितीच माणुस आपल्या जवळुन दुर जाताना त्याचा विरह सहन करण्याची
क्षमता आपल्या काळजात हवी...
नाही सहन होत दुरावा आपल्या प्रितीचा......."

"माझ्या आयुष्याच्या गणितात,
दुखांचा हिशोब अगदी रास्त होता…..
कारण, होर्पलालेल्या प्रत्येक दुखी क्षणांत,
तुझाच वाट जास्त होता……"

"मी कधी तुझा पासून खूप दूर गेलो तर
माझी आठवण काडशील ना..."


"मी कधी तुझा पासून खूप दूर गेलोे तर
एकांतात,
एकदा तरी माझासाठी रडशीला ना..."

"आता तुझा एक हि शब्द कानी पडत नाही..
जो आवाज तेव्हा सतत सोबत असायचा,
आता तोच आवाज जराही जाणवत नाही...

"तुझ्या आठवणींच्या दुनियेत हरवून जाणं,
जणू काही नियतीनेच ठरवलेलं !
वागण असेल नित्त्याचच,
परंतु, जगण मात्र, तुझ्यातच हरवलेलं...!!

"आज कळून चुकलय मला,
या जगात आपलं कोणच नसतं....."

"मनापासून जोडलेलं अनोळखी नातं,
आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं....."

"उपकार केल्यासारखी वागतात काही लोक,
प्रत्येक नातं मतलबीपणाच बळी ठरतं....."

"स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपलेलं नातं,
एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं तोडलं जातं....."

"कितीही आपलं समजा कुणी कुणाला,
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....
शेवटी कुणीच कुणाच नसतं....."

एक प्रियकर...M.Jare.....♥
"जेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर......"
तुला आठवेल बरोबर असलेल....
जेव्हा कधी संकटात असेल.........तेव्हा माझी आठवण कर........
तुझ्या मनात असेल तुला सावरायला.....
जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल.....तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल वाऱ्‍याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला........ ..
जेव्हा तू झोपला असेल.........तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला....... ..
जेव्हा तू एकटी असशील तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशी गप्पा मारायला........ .
जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर.......
मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला......
कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही.....
माझ तस अस्तिव हि नाही......
पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....
तेव्हा माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....
तुझे अश्रू बनून......
तुझ्या वेदना घालवायला.......♥


एक प्रियकर...M.Jare.....♥
"आत मीही ठरवलंय....
आता मीही ठरवलंय...
शहाण्यासारखं वागायचं,तुला त्रास होईल असं काहीच नाही करायचं!
उचंबळणाऱ्या आवेगांना मनातच दाबून धरायचं
आठवण आलीच तर...
स्वतःशीच झुरायचं,रिमझिमणारा पाऊस पाहून मनातच रडायचं,
स्पर्श मोरपीस आठवून स्वतःशीच हसायचं
खूपच दाटून आलं तर...
स्वतः उन्मळून पडायचं पण...
तुला त्रास होईल असं काहीच नाही करायचं..!
माहीत आहे, कठीण असलं तरी स्वतःला सावरायचंय...
वादळलेल्या भावनांना स्वतःहूनच आवरायचंय...
दरवळलाच जर गंध तुझा...
स्वतःशीच बावरायचं,कुणी तुझं नाव घेतलंच तर...
मनाशीच हरखायचं,समोर जर का आलास तू... पापण्यांमध्येच दडवायचं
पण...
तुला त्रास होईल असं काहीच नाही करायचं.."

एक प्रियकर...M.Jare.....♥
"माझ्या मनाचा विचार तू कधी करू नकोस पण, जळतो तुझ्यासाठी जसा मी; तू कुणावर जळू नकोस,
कारण दुखं स्वताचे तर मी; ह्रीदायावर झेलून घेईल,
पण थरकाप तुझ्या ह्रीदायाचा,
माझे प्राण घेऊन जाईल.."

एक प्रियकर...M.Jare.....♥
"शेवटी तु मला विसरलीसच..
पण मी कसा विसरु तुला..??
कसा विसरु त्या जागवलेल्या रात्री..
कशा विसरु त्या आगीच्या ज्वाळा..
कशा विसरु त्या ह्रुदयातुन उठणाऱ्या कळा.."

एक प्रियकर...M.Jare.....♥
"माझ्या सावलीला हि सवय तुझ्या आठवणींची..
आठवणी त्याच तुझ्या पांघरून घेण्याची..
क्षिताजाच्या समांतर तुही आहेस आशा बाळगण्याची..
एकटेपण स्वतःच स्वतःशी वाटून घेण्याची..
सवय झाली आहे आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची.."


"जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही..."

"अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे...?
जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬..."

"अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का..?

"असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील..."

" एक गोष्ट अजुनही मला समजली नाही.. त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने..."

" एखाद्याला खुप जीव लावुन पण तो, आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत...."

एक प्रियकर...M.Jare.....♥
" ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे....
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे....
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे..."


"जाता जाता ती बोलून गेली मी तुझ्या, आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे.."

" जे नशीबात नव्हते ते च मागितले,,म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले..."

" जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला, मी भेटेन तुझ्या  हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला..."

" तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून...

" तुझी वाट पाहताना दिवस संपतात...
पण माझ वाट पाहणं संपत नाही..."

"तीला कधी कळलचं नाही की,त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे..."

" देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो, सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो..."

"देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल..."

"प्रेमाने जग जिंकता येत..पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही.."

"बंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखू शकतो...पण फक्त एकदाच..."

"माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात..."

एक प्रियकर...M.Jare.....♥
" वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..
आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..
पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर.."

एक प्रियकर...M.Jare.....♥
आज तुला मी नकोय,
हे मला कधीच कळल होत,
तू सोडून जाणार आहेस,
मी कधीच जानल होत.......♥
तुझ्या वागन्यातुन समजत होत,
दुसरीकडे ओढ़ लागलेल,
तुझ मन,
मला समजुन येत होत..... ..♥
खुप वाईट वाटत होत,
पण काहीच सुचत नव्हत,
दिवसातून हजारो मेसेज करणारी तू,
पण आता सगळ बंद होत..... ..♥
खुप आठवन येते म्हणत,
आय लव यू च बोलन,
आता संपून गेल होत..... ..♥
हे अचानक अस होइल,
अस कधीच वाटल नव्हत,
प्रत्येक मिनिटाला मोबाईल कड़े पहान,
आज ही तसच चालु होत..... ..♥
ये मूर्खा फोन करना,
तुझा आवाज ऐकायचाय,
अस बोलणार,
कोणच उरल नव्हत..... ..♥
वरुण हसताना दिसलो तरी,
मन रडन सोडत नव्हत,
तुझ्या विरहात जगन,
खुप कठिन झाल होत..... ..♥
देवा माझ्या स्वीट हर्ट ला,
उदंड आयूष्य दे,
एवढच मागण तुझ्या चरना जवळ होत.....
.
.
.
.
.
.
काळजी घे मी कसाही जगेन,पण तू सुखी रहा,तिला एवढच सांगायच होत.....

"मला माहित नाही..ती हे वाचेल का नाही,ती पण वाचेल तर नक्कि आठवण येईल तिला,ती नक्कि येईल..ती..

" तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना...
तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा..मी कसाही जगेल,आणि मी मेलो तरी काय फरक पडणार नाही तुला....पन तू परत येशिल ना.. "

आसच काही वाक्य आवडलेले...
एक प्रियकर...M.Jare.....$♥
               【९६०४६७२०७४】