mjare

"एक प्रेम कथा...M.jare..™♥ ♥
« on: November 16, 2017, 11:28:07 AM »
"एक प्रेम कथा...M.jare...™ ♥ ♥
 
"हर किसीको नाही मिलता यहा प्यार जिंदगी
मे!!ं
आज सकाळ पासून पावसाची थोडी रिप रिप चालू होतीच,
परतीचा पाऊस म्हंटल्यावर विजांचा कडकडात आभाळ
हादरवून सोडत होता....

मी कॉफी शॉप मध्ये समोर टेबलावर
laptop ठेऊन लिखाण करत बसलो होतो . कानात,
हेडफोन वर गाणे चालू होते आणि कीबोर्ड वर बोटे फिरत
होती...
पावसाचा आनंद घेत काही प्रेमी युगल समुद्राचा,
लाटा अंगावर झेलत कट्ट्यावर उभी होती.. त्यांना पाहून हर्षदा,
ची आठवण झाली तिला हि आवडायचे हे असे सगळे
उपद्व्याप करयाला....

तिला समुद्र खूप आवडायचा आम्ही
दोघे खूप वेळ थंडगार पाण्यात पाय रुतवून उभे राहायचो,
आपल्या कडे येणारी मोठी लाट पाहून ती अलगद माझा,
हात अगदी घट्ट पकडायची कारण तिला माझावर प्रचंड
विश्वास होता कि काही झाले तरी मी तिचा हात सोडणार
नाही...
पण जशी परत जाणाऱ्या लाटे बरोबर पायाखालून
वाळू निसटून जावी तशी हर्षदा  आयुष्यातून नकळत निघून
गेली..
आणि मागे राहिला होता तो फक्त आठवणीचा पंधरा
शुभ्र फेस....
आठवणी जाग्या झाल्या आणि सात वर्ष
पापण्याआड लपलेला अश्रू अलगद बाहेर आला आणि
संपूर्ण मनावरच दडपण स्वतःवर घेत त्याने डोळ्यातून
कीबोर्ड वर उडी टाकली ,
इतक्यात बाजूने आवाज आला साहेब आज खूप दिवसांनी,
लिहायला बसले आहेत आवाज ऐकून मी भानावर आलो,
प्राजक्ता येणार आहे हे लक्षातच राहिले न्हवते....
ये न बस,
कधी आलीस मी टेबलावरचा पसारा सावरत तिला
बसण्यास सांगितले , येयून दहा पंधरा मिनेटे झाली तू
लिहण्यात आणि आठवणीत इतका रमून गेला होतास....
म्हणून तुला काही बोलले नाही गप्प पाहत होते ....
ती समोर,
येयून बसली माझा हात पकडला आणि म्हणाली इतकी
वर्ष झाली तरी अजून का स्वतःला त्रास करून घेतोयस....
तुझी चुकी नसताना , प्राजक्ताला हर्षदा
बद्दल सगळे काही
सांगितले होते आणि मी तिला विसरू शकत नाही ह्याची...
सुधा तिला कल्पना आहे तरी सुधा प्राजक्ता गेली वर्ष भर,
माझा सोबत आहे घरचांच्या सांगण्यावरून मी प्राजक्ता शी,
साखरपुडा केला कधीतरी मी तिचा होईन ह्या एका आशेवर,
ती माझावर जीवापाड प्रेम करते....
तिचा कडे मी लक्ष,
द्यावे म्हणून उगाच भिजलेले केस मोकळे केले...

आज,
मोकळ्या केसात प्राजक्ता आणखीनच सुंदर दिसत होती मी....
 मी,
म्हणालो ए तू हे असे केस मोकळे का नाही ठेवत नेहमी ,
खूप सुंदर दिसतेस , खुर्ची वरून उठत म्हणाली हो का राजे
लग्न झाल्यावर रोज ठेवत जाईन ते पण एका अटी वर,
गुंतल्यावर तुम्ही विनसरून देणार असाल तर....

ऐक मी माझा,
साठी काही तरी मागवते आहे तू कॉफी घेणार आहेस का मी,
होकार दिला आणि हा जरा त्या bag मध्ये आपल्या,
लग्नाचे पहिले कार्ड प्रिंट होऊन आले आहे ते बघतोस,
का जरा मी लगेच येते ....

हे ऐकताच जरा धक्काच बसला काल पर्यंत एक अधिक,
एक दोन अशी आकडे मोड करणारा मी आयुष्याच एवढ,
मोठ गणित कधी सोडवत गेलो ह्याचा पत्ताच लागला नाही....

बेजवाबदार पणे वागणारा मी आज इतकी मोठी जवाबदारी,
स्वीकारणार आहे ह्या वर विश्वासच बसत न्हवता ...

laptop वरील लिखाण सेव केले आणि उधाणलेल्या,
समुद्र कडे एकटक पाहत राहिलो...

काय रे अजून कसला,
विचार करतोय बघ तो कसा अजून कार्ड पण काढले
नाहीस बाहेर, अस म्हणत हातातली कॉफी टेबलावर ठेवत,
तिने कार्ड हातात काढून ठेवले .....
आणि पाणावलेल्या,
डोळ्यातील अश्रुना वाट देत तिने विचारले करशील न रे
लग्न माझाशी....

तिचा निरागस चेहऱ्या कडे बघत तिचा हात
धरला आणि हो म्हणालो....
पावसाचा वेग एव्हाना खूप वाढलेला होता धावतच बाहेर,
आलो समोर धडकणाऱ्या लाटेचा नजरेत नजर मिळवली,
आणि पाकिटातून हर्षदा,फोटो काढला आणि
सोसाट्याच्या वाऱ्यावर भिरकावून दिला ...

जर सात वर्षात,
तिला माझी एकदाही आठवण नाही आली तर मी त्या सात,
वर्षा साठी पुढचा सात जन्मा पर्यंत साथ देणाऱ्या प्राजक्ता ची
साथ का सोडू .....
मी मनाशी पक्क केले आणि दोन्ही हात
पसरवून जोरात आवाज दिला प्राजक्ता आय लव्ह
यू.............................

क्षणाचा हि विलंब न करता प्राजक्ता
धावत माझा कडे आली,
आणि माझा मिठीत सामावली , पडणाऱ्या पावसात माझा,
अश्रुना मी वाट मोकळी करून दिली पण माझा एका,
निर्णयाने भरपूर काही बदलणार आहे ह्याचा आनंद मला
झाला...
समोर पार्किंगला उभ्या असलेल्या गाडीत
वाजणारा गाण्याचा आवाज कानावर पडत होता.........
“ हर किसीको नाही मिलता यहा प्यार जिंदगी में खुश,
नसीब हे वो जिंको है मिली ये बहार जिंदगी में ”

 
The End...

 !

_▄▄™
(●_●)
╚═► => एक प्रियकर...♥♥

Like page... मराठी प्रेम कथा आणि प्रेम कविता

https://mbasic.facebook.com/mjare143

              【09604672074】
♥ ❇ ♥ ❇ ♥❇ ♥ ❇ ♥ ❇ ♥ ❇ ♥❇ ♥ ❇