mjare

"तो आणि ती..Part-2[एक प्रेम कथा ]M.jare...™♥ ♥


[plzz read the 1st part to understand.....]

तो आणि ती: part-2...

[ काही दिवसानी तो तिला library मधे
दिसतो.तो काही तरी वाचत बसलेला ]
ती:hey!!
तो:hi…[ परत तो पुस्तका मधे तोंड घालून
वाचायला लागतो ]
ती:I am sorry for that day.
तो:OK fine. मी अभ्यास करत आहे नंतर बोलू..
[ जरा तो पण भाव खात बोलतो ]
ती:ohh.तुम्ही topper लोक..तुम्ही बोलण्यात
वेळ कशाला वाया घालवणार….(किती भाव
खातोय) [ती त्याला चिडवतच म्हणाली]
तो:बरर.. …
ती:[जरा रागावून] तू आणि तुझं बर…
तो:बर…[एक स्मित हास्य] कॉलेज नंतर भेटू..
ती.. बर.. .[नाक मोडत तिथून निघून गेली]
कॉलेज नंतर canteen मधे.
[तो तिची वाट बघत बसला होता.मुली नेहमी
उशीराच येतात त्याला कोण काय करणार?
तेवढ्यात ती येतें]
तो: लवकर आलात..[एक स्मित हास्य]
ती: हो। कोणी तरी वाट बघत होतं ना (नेहमी
टोमणे मारायचे का असतात याला)
तो: बोला … काय काम होतं का??
ती:(याला काम आणि अभ्यास सोडून काही सुचत
नाही का) काही नाही सहज. I am sorry for
that day.. ते मी असाच जस्ट  विचारले
तुला.पण तू चिडून निघून गेलास..ते म़त होतं
निर्णय नाही…
तो: बर Its ok fine.. plz change the
topic
ती:(याच्या तर…..) ह्म्म्म…बारावी नंतर काय
करणार??
तो:PCM आहे so mostly ENGINEERING
करेन.
ती:ते माहित आहे मला पण कुठे??? [जरा नाक
मोड़त]
तो:(तू म्हणशील तिथे) सांगली मधे mostly
ती : म्हणजे पुढचे ४ वर्ष आपण एकत्रच
तो : म्हणजे तू पण सांगलीच का??
ती: हो ….
तो: म्हणजे ४ वर्ष डोक्याला ताप आहेच तर।।
ती:ह्म्म्म [नाक मोड़त] बर ऐक ना.. मी एक
कविता केली आहे plzz कशी आहे सांगशील??
तो: कविता….OK. Library मधे हेच बोलणार
होतीस का?
[ती bag मधून त्याला कागद बाहेर काढून देते]
ती: हो…
“माझ्या स्वप्नात तू
प्रत्येक श्वासात तू,
हृदयाचा स्पंदनात तू,,
नाहीस तर फक्त जीवनात तू”
तो:गुड भारी आहे.. कुणासाठी? BF??
ती: (तुझ्यासाठी) माला BF नाही ..
तो: मग तो कोण? तुम्ही नेहमी एकत्र असत. तुला
नेहमी त्याचा फ़ोन येतो. एकत्र घरी जाता कोण
आहे तो??
ती: तो आमच्या नात्यात आहे.. तो गावाकडचा
आहे आणि त्यांच गावाकडे 11 12व़ी नाही so
आमच्या घारी राहतो..
तो:(हुश।।। ते एक चांगलं झालं )बर..असे आहे
तर..
By the way कविता मस्त होती। आवडली
[जरा स्तुती करतच बोल्ला]
[तीचा फ़ोन वाजतो]
ती फ़ोन वर: आले आले 5 mins..[आणि फ़ोन
ठेवते]
ती:हे, तुझा फ़ोन नंबर दे ना??
तो: आम्ही गरीब माणसे..आमच्या कड़े कुठे
पर्सनल फ़ोन..[एक स्मित हास्य]
ती: म्हणून फेसबुक वर पण नाहीत का आपन??
तो:हो ।[थोड मोठ्याने हसतो] तसे नाही मी जास्त
नाही वापरत fb…
ती: बर. .चल बाय उद्या भेटू.
तो:(नक्की.तुझीच तर वाट बघतो मी रोज) अजुन
INTERVIEW संपला नाही का??
ती:[चालता चालता आणि हसत] नाही…उद्या
अभ्यास करुन ये INTERVIEW चा..।।
[त्या रात्री ती त्याला क्या प्रश्न विचारायच
याचा विचार करतच झोपली.गोल गोल फिरणार्या
fan कड़े बघत तिला कधी झोप लागली तिला
समजलाच नाही]
पुढच दिवस [नेहमी प्रमाने ती उशीराच आली]
तो: आज काल INTERVIEW घेणारेच उशिरा
येतात…
ती:तुला टोमाणे मारल्या शिवाय सुचत नाही का
काही दुसरं??
तो: नाही। चालू करायचा का INTERVIEW ??
ती: हम्म…प्रेम….प्रेम करणे सोपे असते का??
तो: प्रेम करणे सोपेच असते,अगदी कोणत ही नातं
करणे सोपे असते पण ते टिकवणे अवघड असते…
ती: मग ते टिकवायाचं कसे??
तो:
“कुठलही नातं टिकवण्यासाठी,
त्या नात्यात एकमेकांच्या चूका
एकांतात सांगाव्या, आणि
कौतुक चारचौघात करावं..
नातं टिकतच नाही, तर अजुन फुलत… !

ती:Be specific। कोणताही नातं नाही प्रेम कसे
टिकवयाचं??
तो: माला असे वाटतं की स्व:ताचं मन
मारायचं..हम्म मन मारायचच…
ती: प्रेम असते तर मग मन का मारायच..?
तो: मला असे वाटतं म्हंटलं मी [एक स्मित
हास्य] मन मारायचं म्हणजे compromise
करायचं..सगळ्याच वाटनार्य गोष्टी खर्या
नसतात.
ती:TOO SMART..
तो:(आज वाट लावूनच सोडणार आहे वाटतं) तुला
असे नाही वाटतं का की आपण खुप DEEPLY
बोलतोय??
मी क्या प्रेमावर Phd नाही केली यार.. just be
simple..
ती: ok fine. प्रेम कोणावर करायचं, जो
आपल्यावर करतो त्याच्या वर की आपन ज्याचा
वर करतो त्याच्यावर??
तो: जो आपल्यावर करतो त्याच्यावर..
ती: का??
तो:
“एखाद्या दिवशी जागे होशील तेव्हा
कळेल कि तारे मोजण्याच्या नादात
आपण आपला चंद्रच गमावलाय… !”
ती: नाशिब म्हणजे क्या??
तो: हम्म…….(क्या सांगू हिला आता?) [तिला
avoid करत] BE SPECIFIC..प्रेमावर
INTERVIEW चालला आहे ना?? [मोठ्याने
हसतो]
ती:बर.. भेटवशील का तिला एकदा?? ते सोड
PROPOSE केलास की नाही तिला??
तो:(स्व:तालाच भेटायचं आहे का तुला??)
“ती समोर असून हि,तिला सांगता येत
नाही..
मनातल गुपित माझ्या,का जणू मांडता येत
नाही..
घाबरतो गं, हरवून बसेन मी तिला,
कारण तिच्या शिवाय,आता मला जगणं
जमत नाही…”
ती:झालं तुझं काव्यात्मक बोलणं चालू?? चल
उशीर होत आहे.पुढच्या शनिवारी भेटू..बाय..
तो:हाहाहा……चल बाय TAKE CARE..(MISS
YOU)
काही वेळाने तिला कळतं, त्याच्या
मनातल गुपित, आपोआप उलगडतं,
तो काहीही न बोलता, तीला सगळं
कळतं….
कळत नकळतच तो तिला PROPOSE
करतो,
तो काहीच बोलत नाही, तरीही, शब्दा
वाचून तिला, सगळ काही कळते…
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते.
[शनिवारी half day असल्या मुळे ते नेहमी
शानिवारीच भेटत आसे..तो प्रतेक शनिवारचा
दिवस चातका प्रमाने वाट बघत असे..पूर्ण
अठवडा तिचिच आठवण काढत आणि तिचीच
स्वप्नं बघत…]
[असाच त्यांची प्रश्नाची तर कधी कवितांची
जुगलबंदी चालू होत होती..त्याच प्रमाणे 12वी ची
CET ची परीक्षा जवळ येत गेले …त्याच्या मनात
तिला सांगायच होत.. आता खुप काळ होउन गेला
होता..तो अजुन तिच्या प्रती प्रेम त्याच्या मनात
ठेऊ शकत नव्हता. म्हणून तिला मनातलं सांगायच
ठरवतो पण काधी?? डोक्यावर CET ची परीक्षा
होती..काही कळत नव्हतं त्याला.तिच्या मनात
पण माझ्या विषय प्रेम आहे का?? जर मी तिला
propose केलं तर हो म्हणेल का?? आपण बरोबर
तर करत आहोत का??
असे अनेक प्रश्न त्याच्या मानत येवू लागले. ]
एका शनिवारी
ती: hey,अभ्यास झाला का?? पुढच्या रविवारी
cet परीक्षा आहे त्या नंतर मस्त मज्जाच ना?
तो:हो..तुझा? (विचारू की नको??आता करतो,
नको परीक्षा झाल्यावर..परीक्षा झाल्या वर ती
नाही भेटेली तर?)
ती:हम्म।।तुमच्या तर झालाच असणार ना??
तो:परीक्षा नंतर आपन भेटू नाही शकणार ना??
ती: नाही असे काही नाही..भेटू की तसे पण तू
सांगलीतच आणि मी पण..(आज हा असा का
बोलत आहे??)
तो:हम्म।एक विचारायचं होतं..
ती: काय झालं?? पेपर ची भिती वाटत आहे का
तुला? असे का बोलत आहेस आज??
तो: तुला अभ्यास आणि पेपर सोडून काही बोलता
नाही येत का???
ती: [डोळे मोठे करुण] काय??
तो: पेपर संपल्या वार भेटू?? माला कुणाला तरी
भेताव्यच आहे तुला…
ती: कुणाला?? स्वप्नपरी ला?? [ती एकदम
उत्साहाने]
तो: हममम….किती वेळ लपून ठेवणार ना??
ती:बर नक्की ..चल bye aal the best for
exam
[ती निघून जाते..तिच्या मानत सुद्धा आता अनेक
प्रश्न येउ लागले होते.. कोण असेल ती?? खरच
असेल का ती? आणि तिला आता भीती वाटु
लागली होती..]
[रविवार आला…CET ची परीक्षा झाली..त्याचं
मन मात्र तिच्यात होतं आणि तिचं पण आसेल का
असाच विचार करत तो पेपर दिला आणि ठरल्या
प्रमाने तो cantteen माधे येतो…ती आजुन
आली नव्हती…तो वाट बघत थम्बतो…ती येईल
का नाही याची त्याला शंका होती..पण तिला समोर
येतानाच तो खुश होतो]
ती: पेपर कसा होता??
तो: ठिक होता..तुझा??
ती: same…100 पडतील माला…
तो: बर (किती खोटं बोलायाच ते मुलींन कडून
शिकायच.)
ती: बर.. कुठे आहे स्वप्नपरी ?? (खरच कुणी
आसेल का?? कायम तर एकता असतो आणि
शनिवारी माझ्या बरोबर मग कोण असेल ती??)
तो:चल…
ती: कुठे??
तो: चल ग बघ्याचं आहे ना चल मग गाप…
ती: बर ..पण कुठे ते तरी सांग??
तो: नदी किनारी…
ती: का?? स्वप्नपरी आहे की जलपरी ???
[त्याला चिडवत]
तो:बर निघायच का आता??
[ती तिच्या गाडी वर आणि तो त्याच्या गाडीवर
बसून जतात..तिला काही समजत नव्हतं…]
ती: एवढा शांत का?
तो: तूफाना आधिची शांतता आहे…
ती: नदी मधे तूफान येणार आहे का?? (काय
तूफान बोलत आहे हा??)
[ते किनार्या वर पोचतात]
ती: कुठे आहे स्वप्नपरी नाही नाही जलपरी??
[तो तीच प्रतिबिंब नदी च्या पाण्यात दाखवत
म्हणतो]
” तुझं दिसणं म्हणजे..
जशी तुळस शोभून दिसते अंगणात ,
जसा चंद्र शोभून दिसतो चांदण्यात ,
जसे इंद्रधनुष शोभून दिसते आकाशात ,
जशी एक लाट शोभून दिसते समुद्राच्या
पाण्यात…
तुझं दिसणं म्हणजे
जशी एक सुंदर स्वप्नपरी दिसावी
स्वप्नात ,
जसा पक्षांचा थवा दिसावा अंबरात ,
जसे कमळ शोभून दिसते एखाद्या
तळ्यात ,
जसे सोनेरी क्षण पसरावेत माझ्या
जीवनात ,
तुझं दिसणं म्हणजे…………….”
ती: काय??? काय करत आहेस तू??? माला काही
काळात नाही
[मुलींन सगळे कळुण सुद्धा न कळल्या प्रमाने
करतात ते त्याला माहीत होत…तो तिचा हात
पकडून,एका गुडग्यावर बसून]
तो:
आहेत ही युगायुगांची नाती,
बंध जीवनाचे असे का तुटली???,,
हाती घेउनी हात नेईन तुला दूर देशी,,
एका प्रश्नच उत्तर दे फक्त,,,
होशील का तू माझी….?
ती: काय???? [shock होउन] म्हणजे स्वप्नपरी
म्हणजे कोण??मीच?? नाही रे हे शक्य नाही..sry
i cnt …तू माझा मित्र आहेस आणि त्या पुढे
काही नाही ओके??
तो:पण का?? तू पण प्रेम करतिस ना??
[ती काही न बोलतच चालायला लगते]
तो: खुप प्रेम करतो ग …समजुन घे माला ..तू
देखील करतिसच ना??
सगळ्या काविता फ़क्त आणि फ़क्त तुझ्यावर
आहेत.
ती: नाही रे नाही possible खरच नाही…
[ती त्याला तिथेच सोडून निघून जाते..तो तिथेच
एकठा बसून रडू लागतो ती त्याला नाही का
म्हणाली हाच प्रश्न त्याचा डोक्यात चालु होत…
घरी येतो..]
त्याची आई:काय रे कसा गेल पेपर??
तो:सोप होता..[तो डोळ्यातले आश्रू लपवत
त्याच्या खोलीत जाऊण] मी जोपत आहे…माला
कोणीही उठाऊ नका….
[त्याला काही कळणास झालं…त्याला काही जोप
लागत नव्हती…तो तसाच जोपून राहतो एकठाच
च्यादर खाली आश्रू वहत आसतो…असाच
सुट्टीचे दिवस जतात त्याचे…रोज रात्री च्यादर
खाली राडत आणि फ़क्त आणि फ़क्त तिच्यात
आठवणीत कविता करण्यात…पण आता कवता
विरह होत्या काळजाला भीड़णार्य.]
“तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं मन
केलं.!!
तुला आवडतं खेळायला म्हणून.. हृदयाचं
खेळणं केलं..’’
‘’ मला सोडून जाताना तुझ्या मनाला
काहीच नाही वाटलं
पण माझं मन मात्र ओल्या कागदा प्रमाणं
फ़ाटलं.’’.
[अश्याच कविता करण्यात त्याची सुट्टी गेली..तो
सांगली मधे admission न घेता पुण्याला
घेतो..तिला विसरून जयायच म्हणून पुण्यत
येतो..पण ती का नाही म्हणाली हाच प्रश्न
त्याच्या मानत राहिला]
[एके दिवशी त्याला तिची खुप आठवन येते..काही
जारी झालं तरी त्याल्या तिच्याशी बोलायाच
होत…पण कसे बोलणार ना ती त्याच्या जवळ
होती ना त्याच्या काडे तिचा नंबर होता…त्याच्या
लक्षात आले की ती FB वर असती..so तो FB
वरुण तिच्याशी बोलायच ठरवतो…तो fb ओपन
करतो तर त्याला काही friend request तर
काही messages आले होते…पण त्याला काही
एक इच्छा नव्हती…तरी पण एक नज़र तकावी
म्हणून बघतो तर काय… तिचा message
आलेला असतो..open करतो आणि वाच्याला
सुरुवात करतो]
“DEAR PREM
itke dur karu nakos re,khup kahi
vatat mala pan sangayala bhiti
vatate re..
mala nehami vatat tuzi pratik
swapn purn karavi,tuzya samor
basun mazyasathi kelelya kavita
ikavit..
tuzya shi bhandun parat tula
ghaat mitthi maravi…
tula khup khi prash vicharavi….
asa khup vatat re mala….
tula samajavata pan nhi yet mala
tula hokar kase deu hech kalat nhi
mala…
mala suddha tula gamavyach
navhat,
me mazya kalaja var daghad
theun tula nahi mhantal hot….
tuzya maant nakki ha prash
padala asel ki hi nhi ka mhantali
mala..
pan khup sare problem ahet re
mala..
me tula sangu pan shakat nahi ki
me pan tuzya var khup prem
karate…
evadhi himmat nhi re mazyat,
tu ase ky bgitalas re mazyat???
infact mazi लायकी tari aahe ka
tuzya sobat rahanyachi??
tuze swapn mothe,v4 mothe,khup
kaahi karach ahe tula,
me nahi thambau shakt tuzya
swapnan pasun tula…
tu maan tari halke karatos re
tuzya kavita madhe,me kunalach
nahi sangu shakt ki me pn tuzya
vr prem karate ….
manachya koparyat fakt tu aani
fakt tuch rahanar n tuzi jaaga
kunich nahi gheu shakat. karan
tu,tu ahes
PREM….
saglyach khup vichar karate re me
tuzya vr prem karun suddha nahi
bolle me…
uday kahi na khi karane deu jashil
tu dur nighun…tula vatel me
visarun jayin tula pn nahi re tuzi
saway nahi nahi prem zalya tuzya
var…kase zala kadhi zala ka zale
mahit nhi
pn khar I LOVE U too PREM …
maze itka prem aahe na tuzya vr
ki tuzya god athavanitch me maze
purn aayushya ekthi jagu shakate
pan kadhi bolu nahi shakar ki me
tuzya var maze prem ahe…
lastly me tuzya sathi 2 lines lihun
samapavate
‘aayushacya gardit hat maza
dharashil ka??
tuzi dukh mala deiun sukhat
mazya yeshil ka??’
mazya kadun khi chuk zali asell tr
maaf kar..
-tuzi aani fakt tuzich…..
swpanpari….”
[तो हे वाचून हक्का बक्का होतो….खुप रडायला
लागतो..मी जर तिला सोडून नसतो आलो तर??
तिला गरज आहे माझी आसे त्यालय वाटू लागले
पण आता वेळ निघून गेली होती…तो काहीच करू
शकत नव्हता…स्वताच्याच मानल सांगतो की
आता कुणावरच प्रेम करायच नाही फ़क्त तिच्या
आणि तिच्याच साठी कविता लिहिच्या..शेवटी
तिला tag करुण fb वर एक पोस्ट टाकतो]
“नाशिब”
जी मानसं हावीहवीशी वाटतात,
ती मानसं कधीच भेटत नाहीत…..
जी मानसं नकोशी वाटतात,
त्याचा सहवास संपतच नाहीत….
ज्यांच्याकडे जावसं वाटतं,
त्यांच्याकडे जायला जमत नाही..
जेव्हा जीवन नकोस वाटतं
तेव्हा काल संपतच नाही..
जेव्हा जीवनाच खरा अर्थ कळतो
तेव्हा वेळ संपलेला असतो…
नशीब हे असाचं असते
त्याच्याशी जपुन वागावं लागतं
तिथ कुणाचंच चालत नाही….”
प्रेम च्या नवात च प्रेम राहिले,त्याच्या
आयुषांत प्रेम कधी आलेच नाही..
त्याचं आणि तिचं “प्रेमाच गणित ” कधी
सुटलच नाही…
”प्रेमाच गणित ” कधी
सुटलच नाही……..
 .
 
खुप छान पेज आहे एकदा अवश्य भेट देऊन पहा . . .!!!

_▄▄™
(●_●)
╚═► => एक प्रियकर...M.Jare....♥

Like page... मराठी प्रेम कथा आणि प्रेम कविता

https://mbasic.facebook.com/mjare143

              【९६०४६७२०७४】
♥ ❇ ♥ ❇ ♥❇ ♥ ❇ ♥ ❇ ♥ ❇ ♥❇ ♥ ❇