mjare

एक हृदयस्पर्शी  माझी प्रेम कथा..♥♥
(महादेव आणि प्राजक्ता एक दूखद प्रेम कथा...M.jare..)


 "कथालेखन आणि त्यात प्रेमकथेसारख्या अत्यंत अवघड,,
विषयाशी निगडित लेखन करण्याचा हा माझा
पहिलाच प्रयत्न..!
असो...
बर्याच विषयांशी
संबंधित लेखन तर मी नेहमी करतो, पण त्याला
पुर्णत्वास नेणं म्हणजे जीवावर येण्यासारखं काम...
बघूयात, ह्या कथेचा शेवट तरी व्यवस्थित होतो का
ते... शिवाय बर्याच... नाही, फारच दिवसांनंतर
ब्लॉगवर काही लिखान करण्याचा आज योग आलाय,
हीदेखील चांगली गोष्ट म्हणावी लागेल, नाहीतरी...

माझ्या कित्येक ब्लॉगर-मित्रांनी महदेवचा
"सुरूवात"चा शेवट झाला की काय, अशी शोकांतिका
(वा अफवा म्हणा!) गेल्या काही दिवसांपासून
पसरवण्यास सुरूवात देखील केलेली होती...

त्यांच्यासाठी मी जीवंत असल्याची ही पोच-
पावती...! (राग नका येवू देऊ हो....!)

"एक माझी प्रेम कथा, मी काही लेखक नाही त्यामुळे....
काही चुका झाल्यास समजून घ्यावे हि विनंती ...

माझी आणि तिची म्हणजे प्राजक्ता शी ओळख माझ्याप्रेम कथाच्या माध्यमातून
झाली , तिचा कॉम्पुटर चा cource झालेला आणि माझे
MBBS चालू होते भारताच्या बाहेर , ती माझ्याच
जातीची , आमचे बोलणे व्यायचे एका वर्षापूर्वी
माझ्या काही घरातल्या भांडणामुळे मी झोपेच्या
गोळ्या घेतलेल्या आणि त्यातून वाचलो, हे तिला,,
माहित होते तिने मला ख्युप समजाविले आणि तिची
शप्पथ दिली कि पुढे असे काही करायचे नाही आणि,
काही प्रोब्लेम असेल तर निसंकोच मला सांगायचे ,
तिने असे सांगताच मला स्वताला खूप खूप चांगले
वाटायचे , ती २३ वर्षाची सेल्फ confident आणि
मनाने mature , सर्व condition समजणारी आणि कधी
कधी माज्याशी लहान लहान गोष्टी मध्ये भांडताना,
रागवताना ४-५ वर्षाच्या मुली सारखी वागायची ,
म्हणायची कि मला जेव्वा जास्त राग येतो किव्वा हसू
येते तेव्वा मला काटावे वाटते , आणि मी म्हणायचो
जितके वाटले तितके काट मला , तिला मी विचारले
कि जर आपल्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला तर
माझ्याशी पळून लग्न करशील का ? तर ती म्हणायची,,
कि जर आपल्या लग्नाने कुणी दुखी होत असेल तर आपण,,
सुखी नाही राहू शकत , तिला एक लहान बहिण खूप
चांगली मानाने पण स्वभावाने चंचल , ती म्हणायची,,
कि मी जर काही जागा वेगळे केले तर तिचे काय होईन,आणि आई वडिलांचे काय होईन..!!
माझ्या घरी सर्व,जन चांगले पण आह्मी..

तिच्या इतके श्रीमंत नाही
(वडिलांकडे property भक्कम पण बँक balance नाही ),
माझे शिक्षण कशे तरी चालू होते, असेच काही
कारणांनी ती मला भेटण्याच्या,,
पहिले मी माझी,,
kidney donate ( sell ) करण्याचा निर्णय घेतलेला ,
मी असेच तिला सांगितले कि मी असे करणार होतो तर,,
तिने मला तिची शपथ दिली आणि वाचन घेतले कि असे
काही करायचे नाही,आम्ही इंटरनेट च्या माध्यमाने
नेहमी संपर्कात असायचो पासून ते रात्री पर्यंत,

तिने माझी नेहमी काळजी घेतली जेव्वा जेव्वा मी,,
संद्याकाळी झोपायचो तर माझी सवय मोडली आणि
म्हणायची कि संध्याकाळी झोपू नये,

खूप प्रेम करायची माझ्यावर,
जुन मध्ये मला सुट्ट्या लागल्या आणि मी
भारतात आलो तिने खूप वाट पहिले होती माझी,,
येण्याची , जशे प्रत्येक couple मध्ये लहान सहान,,
तक्रार चालतातच तश्याच आमच्या मध्ये पण,
होयाय्च्या आणि आम्ही ते solve पण करायचो...

मी अखेर भारतात आलो आणि भेटलो आणि लग्नाच्या,,
तयारीला लागलो , मी माझ्या भैय्या आणि
वाहिनीला भेटविले त्यांना ती पसंद पण आली,आणि
माझी ती पहिल्या पासून पसंद होती , परंतु काही
कारणाने काही ,,गैरसमजाने त्यांनी काही दिवसांनी
थोडी नाराझी दर्शविली ,, मी खूप नाराज झालो खूप
रडलो आणि bhandlo सुद्धा ,मी वडिलांना सांगू शकत,,
होतो पण त्यांनी love marraige नाव दिले असते
आणि तिच्या वडिलांना love marraige ला विरोध
होता...

आणि नंतर होणार्या problems मला माहित
होत्या,मला वाटायचे कि मी कधी तिच्याशी लग्न केले
तर आणि घरच्यांनी मला नंतर विरोध केला तर मी,,
तिला कुठे घेऊन जाणार आणि तिची परेशानी कशाला
करू मी ...

तिनेच मला शांत केले आणि सांगितले कि मी
तुझी आहे , आपण काही न काही तोडगा काढू आणि मी
तुझी वाट बघू शकते तू तुझी study पूर्ण कर मी तुझीच
आहे....


'आणि माझे घरचे म्हणायचे कि तुझे शिक्षण चालू आहे
आणि कसे जमणार ,माझे नाईलाज होते कि माझ्या
पायावर उभा नाही...

माझे घरचे कि पहिली study
पूर्ण कर मग तुझ्या मना प्रमाणे लग्न कर , आणि तिची
व्यथा कि तिचे घरचे लग्ना करता तिला परेषण करत
असत, ती म्हणायची कि जसा वेळ जातो तशी माणसे
बदलतात तू पण बदलशील...
मी म्हणायचो कि काही
पण,
झाले तर मी नाही बदलणार..
मी जसा आज आहे...
तसाच उद्या राहणार , मी तिला सांगितले कि तुझ्या,
मानाकरता आपण मंदिरात किव्वा court मध्ये लग्न
करूया , पण ती बोल लि कि काही नाही आपण चांगले
लग्न करू मी आहे तुझ्या बरोबर...

मग असेच दिवस गेले ,
ति जन्म जात गर्भश्रीमंत   पण ते हुंडा च्या विरोधात,,
आणि मी माझा माझ्या प्रोब्लेम मध्ये , तिला
वाटायचे कि तिला इतक्या मागणी येतात तर ते
मनाने चांगले आहेत..

पण,
तिची चुकी कि ते सर्व पैश्यान
कढे बघत होते, एक मुलगा होता ते तिच्या माघे पडले
होते २ वर्षापासून कि लग्न कर होकार दे , तिने मला,
पहिलेच तिच्या बद्दल सांगितले होते , पण ती,
म्हणायची कि तो मुलगा इतका चांगला नाही , मी,
त्याच्याशी लग्न करण्या पेक्षा विहिरीत जीव देईन,तिच्या घरात थोडे problem असायचे हिच्या लग्न
मुले आई वडिलांमध्ये लहान भांडणे व्यायचे ,हि मानाने
चांगलो भोळी नाजूक परी हि स्वतालाच दोष
द्यायची , मग काही दिवसाने तिने मला सांगितले कि,
माझे लग्न जुळल आणि काही दिवसाने साखरपुडा आहे....मी काय बोलावे आणि काय नाही मला काही समजलेच
नाही , मी तिला नाव विचारले पण ती बोल लि कि
समजेल , मी स्वतालाच दोष देत होतो आणि मनाला
समजावत होतो कि तिला माझ्या पेक्षा चांगला
मुलगा भेटला असेन म्हणून तिने होकार दिला , मग
एका दिवशी मी तिला विचारले कि नावसांग पण
नेहमी प्रमाणे तिने काहीच नाही सांगितले , मी सरळ
तिच्या relative ला फोन केला आणि विचारले त्यांनी
सांगितले त्या मुलाचे नाव आणि नाव ऐकताच माझी
बोलती बंद झाली , कारण कि तो तोच होता ज्याला
तिने पूर्वी नकार दिला होता, मी खूप रडलो पण मी
काय करू शकत होतो !!

मी तिला समजाविले कि नको
असे करू तो चांगला मुलगा नाही , जर चांगला असता
तर तू केव्वाच लग्न केले असते , पण ती मजबूर ती
म्हणाली कि आता अशे होऊ शकत नाही , तिने मला,,
राग येण्याकरता खूप काही बोल ले शिव्व्या दिल्या ,
पण मला माहित होते कि ती रागात आहे म्हणून मी,,
काहीच नाही बोल लो आणि माझ्या मी तयारीला
लागलो, मी तिच्याशी बोलत राहिलो ती रागावली
मी तिला समजावत राहिलो , मी माझ्या घरी पप्पा
ना सांगितले ते म्हणाले कि खूप उशीर झालाय आता ,
मी सतत रडत होतो पण मी एकटाच होतो , काय
करावे आणि काय करू नये काही काळत नवते, ति मला
राग रागात बोल लि कि तुझ्या कडे पैशे नाहीत आणि
त्याच्याकडे पैसे आहेत, मी तिला सांगितले कि मी तुला
पैसेआणून देईन आपण करू काही न काही , माझ्या मते कि
मला तिचा राग यावा ह्या करता ती बोल लि मला
अशी ,मी १० दिवसात पैश्याचे बंदोबस्त करण्या
करता भारताच्या बाहेर गेलो एकटाच, एक ४५
वर्षीय मुलगी आहे ती खूप आजारी होती तिची
kidney खराब झाली hoti , मी तिथे गेलो आणि मी
माझी स्वताची kidney तिला दिली सर्व चाचण्या
केल्या आणि transplant झाले , कि तिथे एकटाच २
दिवस त्रासाने परेशन पण नाईलाज होता ,
operation नंतर ५ दिवस icu मध्ये राहावे लागते
आणि १० दिवस general वार्ड मध्ये राहावे लागते मी
फक्त ३ दिवस राहिलो आणि परत भारतात आलो तसाच...


मी तिला सांगितले कि थोडेच दिवस बाकी आहेत..
तुझ्या लग्नाला मी सर्व manage करेन पण तिने काही
पण नाही ऐकले,मी तिला माझ्या प्रेमाची भिक,
मागितली कि पील्लु असे नको करू ,, माझ्या कडे पैशे
आहेत...
मी तुला कुठे पण घेऊन जाईन , मी तुझ्या आई
वडिलांना समजून सांगेन त्यांच्या पाया पडेन माझे...
घरचे पण बरोबर येतील ते पण सांगतील requst,,
करतील आणि कोणते पण आई वडिलांना वाट ते कि,,
आपल्या मुलीला चांगला मुलगा भेटला पाहिजे,

मी,दारू सिगरेट पीत नाही जर तुझी साथ असेल तर एका
kidney वरती संपूर्णजीवन जगेन नसता थोड्या
दिवसात जाईन...

तिने काही ऐकले नाही फक्त बोल,
लि कि तुम्ही मारण्याच्या गोष्टी करू नका मला,
चांगले नाही वाटत , पण मी लग्न नाही करू शकत , मी
माझ्या घरी माझ्या bandage दाखवल्या सगळे रडले..

आणि आता रडून काही उपयोग नवते कारण जे होण्याचे होते ते झाले....

त्यांनी त्यांना जे शक्य होते ते केले पण,,
माझे घरचे तिचे नाव सर्वाना सांगून त्यांची बदनामी
करू इच्छत नवते, मी ठरवले कि तिच्या आई वडिलांना
भेटायचे..

पण,
आम्ही तिच्या काका न भेटलो आणि थोडे
फार सांगितले त्यांनी सांगितले कि मी मुलीला
विचारेन जर तिने होकार दर्शविला तर आपण काही
करू , त्यांनी तिला बोलावले आणि त्यांच्या परीने
विचारले तिने स्पष्ट नकार दिला कि माझे असे
काहीच नवते आणि सर्व खोटे आहे, ती माझ्याशी फोने
वरती बोललि पण राग राग ने , माझ्या बहिणीने....

तिला समजाविले माझ्या वडिलांनी तिला बोल ले
लेकी असे ठीक नाही जे आहे..
तू संग आपण सर्व ठीक करू ,पण तिने नकार दिला.....

ती मला बोल लि कि,
इतक्या दिवस झोपत होते का , मलाच प्रश्न पडतो,
कि मी हॉस्पिटल मध्ये होतो मी माझी life कमी
केली,जिच्या करता सर्व काही केले तीच अस म्हणत आहे....
कि झोप काढत होता कि काय...??

मित्रांनो मी,,
हरलो जगातून काय करावे जगावे किव्वा मरावे हेच
सुचत नाही,आता माझी परिस्थिती अशी आहे कि न मी कुणा बरोबर लग्न करू इच्छितो न हि कुणी आई
वडील मला मुलगी देतील...

मी फक्त जगणे आहे म्हणून जगतोय आणि देव जवळ प्रार्थना ,,कि जशी माझी गत
झाली ,,तशी कुणाची नको होऊ देऊ....

देव तिला सुखी ठेव,
जिथे पण ठेवशील तिथे , कधी तुमच्यात हिम्मत नसेल तर,
कुणाला खोटे आश्वासने कधीच देऊ
नका,,
तुम्हाला कुणी भेटेन पण दुसरा समोरचा व्यक्ती
जीवनातून जाईन....
कधी पण कुणाच्या भावनाशी खेळू
नका....
मी आज आहे उद्या नाही, पण नेहमी एकाच
मनामध्ये
असेन कि तिने थोडीशी हिम्मत ठेवायला पाहिजे होती....

पैसा खूप काही आहे....पण सर्व काही नाही ,आज तिचे लग्न आहे...
आणि नेहमी प्रमाणे माझ्या शुभेच्चा
तिच्या बरोबर आहे.....

पण जर कधी आयुष्यात तुला गरज
असेल तर निसंकोच सांग मी इथेच आहे जिथे तू मला
सोडून गेली.....

आणि हे तुझ्या करता पिल्लू....


तुने मेरे जाना कभी नही जाना दर्द मेरा इश्क़ मेरा.......


 जिथे आपलं मनही आपल्या ' मनासारखं' वागत नाही,
तिथे बाकीच्यांना दोष देवून काय फरक पडणार..
इतकेही कळत नाही का आपल्याला ?
कळतं..
सारं कळतं..!
पण काय करणार नेहमीचचं..
एक गोष्ट होत नाही मनासारखी...
कुणालाच फिकीर नसते आपल्या मनाची, भावनांची,
हौस असते प्रत्येकाचे मन सांभाळण्याची.. जपण्याची..
कुणाचा चार दिवस फोन नाही आला तर आपण विचार करतो
काही कामात असेल..
नंतर कळते तो तर आपल्याला टाळतो
आहे.!
काही वेळेस एखादं कोणी विचित्रचं वागते कधीकधी..
विनाकारण आपल्यावर चिडचिड..
आपण जन्मतः जास्तचं समजूतदार..
समजून घेतो बिनसलं असेल काही..
मग मूड बदलायचा प्रयत्न..
काही तरी खास करतो..
आणि मूड बदलतो....
पण आपला मूड कोणालाचं कसा समजत नाही..?
सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाच्या तारखा, सगळ्यांच्या आवडी-
निवडी
आपल्याला तोंडी पाठ..
आपल्या बद्दल काहिच माहित नाही..?
कही काम नसेल तर आपली कुणालाच आठवण येत नाही....
कारण आपण लक्षातचं नसतो ना..
ज्यांना आपण इतके महत्व देतो त्यांच्या लेखी आपली कहीच
किंमत नसते..
फोनवर हॅलो एकून समोरच्याचे भाव आपण ओळखतो....
पण आपला चेहरा पाहूनही कुणाच्या काहिच लक्षात येत,
नाही....
आपलं मन हळवं झालंय, कहीतरी टोचतंय कुणालाचं कसं कळत
नाही...?
जेव्हा हवी असतात जिवाभावाची माणसं तेव्हाच नेमकं ते
परकेपणा का दाखवतात..?
अशा अनेक गोष्टी, अनेक प्रश्न डोक्यात विचारांचे वादळ,निर्माण करतात
मनात काटा रुतल्या जखमां सरखे सतत टोचतात..
पण कुणाला सांगणार..?
कुढतो मनातल्या मनात..
छळतो स्वतःला..
कळत असते आपण आपल्या माणसांसाठी जे करतो ते आपल्याला
वाटत,ं
म्हणून..
त्या बदल्यात अपेक्षा करायच्या नसतात..मग आपल्यासाठी
कुणालाचं असे,का वाटत नाही..
--- हा प्रश्न सलतोच ना..? का मग हा प्रश्नच चुकीचा
आहे..
हे कुढण पण चुकीचे..??
आपला आनंद हा इतरांवर अवलंबून का ठेवायचा..?
का कुढायचं कोणीचं आपला विचार करतं नाही म्हणून..?
आपण जे इतरांसाठी करतो तेच स्वतःसाठी केले तरं..?
मोकळ्या वाय्रावर सोडून या मनाला विचारा स्वतःला की
" सांग, काय करु तुझ्यासाठी म्हणजे मनाला बरं
वाटेल..!!
बता दे ए मेरे दिल तु चाहता क्या है , तेरे इस दर्द कि दवा
क्या है..??

" चिडवल्यावर तिने मुद्दाम रुसावं,
मग तिला मनवण्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुल द्यावं.
तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझंच नाव निघावं,
स्वप्नातही मीच दिसावं..
असं घडावं,नक्कीच माझ्यावर प्रेम करावं..

" पोरक पण नको ठेऊ...थोड़...आपलस् कर ना....
जाईल जेव्हा जिव...तेव्हा...थोड़ी तरी रडशील ना....पण पुढील जन्मी भेट झाली...तर...खर प्रेम
करशील ना...

 "खुप दुःख होते मनाला,जेव्हा जवळची व्यक्ती
दुरावते,
हात जोडूनी आहे,कळकळीची विनंती तुह्माला
"पुन्हा कुणावर खोटे प्रेम करुन, भावनेशी
कुणाच्या खेळू नका..

" दिली
आहेसच तू मलाप्रेम भंगाची जखम,मग कशाला हवे
आहे तुझ्या आठवणींचे मलम..
या धक्क्यातून
सावरावंलागणार आहे निश्चित,आता तुला विसरणं
हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..
 
" "आयुष्य जगायचे होते फक्त तुझ्यासाठी,ह्या
आयुष्यालाच संपवण्याची वेळ आली तुझ्या
पायी...

_▄▄_
(●_●)
╚═► => एक प्रियकर...M.Jare™
            [09604672074]

mahadhu143

very nice story...khare aare muli shevti sodun jatat...story vachun khup dukh jhale...pn mla maje dukh tumchya story chya pude kamich aahe...

very nice&heart touching....

mjare


मी आणि माझ ❤हृदय आम्ही ✌दोघही गरीब!!पण मी देवाकडुन तिला मांगतोय जी मला नाही माझ्या ❤हृदयाला श्रीमंत करेल...

mjare

मी तुझ्या आयुषयात आल्यामुले तुला खुप त्रास झाला.........
ही चुक पुन्हा नाही करनार...
.
.
.
एकच प्रश्न 👉🚶मी सारखा ✋विचारतो 😇स्वतःला...😊खरंच 😓 विसरली ✅असेल का 👉🙋 ती 👉🏃मला..