Chota Kavi

Heart Touching लव्ह स्टोरी...
« on: July 08, 2012, 03:46:07 PM »Heart Touching लव्ह स्टोरी...

अंजली:- "हो विशाल, तू
चांगला मुलगा आहेस, ...........
पण
मी राहुल ला सोडू नाही शकत.......
कारण राहुलच्या हृदयाला होल आहे
आणि आता त्याच्याकडे
कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य
मी त्याच्या बरोबर राहावे
अशी आमची दोघांची इच्छा आहे...........
कारण आमचे प्रेम खरे आहे "

विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे
प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड
करावि लागेल"

अंजली :- "राहुल कडे कमी आयुष्य
आहे म्हणून मी त्याला सोडून
तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे
नाव बदनाम नाही करू शकत"
So I am sorry Vishal ........!!

(10 दिवसांनतर)
राहुल :- "अंजली एक
आनंदाची बातमी,.......
मी heart
transplant करून घेतले,.........
दोघेही खूप खुश झाले.......

तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक
पत्र दिले, त्या पत्रात लिहिले होते की,

"अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ
शकत नाही......
पण तुझ्यावर प्रेम
करणेही थांबवु शकत
नाही आणि तुझ्या शिवाय जगू
सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त
एका छोट्या अपेक्षेने
की मलाही तुझे प्रेम मिळत
राहील"

I love you and now have a long
love life ahead.
फक्त तुझाच,
स्वर्गवासी (हृदयवासी) विशाल.. ♥

Chutaki

Re: Heart Touching लव्ह स्टोरी...
« Reply #1 on: April 02, 2017, 07:37:54 PM »
Kharach khup chan story ahe....
(*$*)

SONALI KARANDE

Re: Heart Touching लव्ह स्टोरी...
« Reply #2 on: April 10, 2017, 04:44:57 PM »
kharach yala prem mhantat ka???
sarvswa gamavun sudha vishal ne sarvswa milvla hota... pratyek mulga premat as ka nahi vagat??ki tyancha prem kharr asta he tyana mahit asunhi te ka ekhadyacha man todtat???
ki tyana fakt timepass ch karaycha asto??
jagat kharr prem aahe ka yacha utter nidan mla tri ajun milalela nahi
 :'( :'( :'( :'( :'(