mjare

एक फेसबुकवरील खरी
प्रेमकहानी.....M.jare
एक मुलगा फेसबुक वर जुने फ्रेंड
सर्च करत होता,त्याच्या
फ्रेंडलिस्ट मध्ये त्याच्या
मिञांशिवाय कोणीच अनोळखी,
व्यक्ती नव्हती,शिवाय
एखाददोन सोडुन,आणि मुली तीन
चार
आणि त्याही फँमीली मेंबर आणि,
काँलनीतील,त्यांच्या सोबत
पण जास्त चाटींग नाही
करायचा...
जुने मिञ सर्च करता करता,
त्याला अंजली नावाची एक
मुलगी दिसली व त्याच्या मनात,
अचानकच अस वाटलं की ही
अनोळखी आहे पण हिला रिकवेस्ट
पाठवावी....
तो फ्रेंड रिकवेस्ट पाठवतो,आणि
नंतर असा
विचार पण नाही केला की ती
अनोळखी मग आपण रिकवेस्ट,
का पाठवली,तो जुण्या
प्रेमभंगातुन बाहेर पडुन खुप
दिवसानंतर
खुश दिसत होता....
त्याचे मिञ पण त्याला खुश पाहुन
आनंदित
होते,कारण त्याला एका
मुलीकडुन प्रेमात धोका
मिळालेला
असतो...
खुप व्यसन करायला लागत असतो
,पण हळु हळु तो
मुलीला पुर्णपणे विसरलेला
असतो.आणि व्यसनातुन पुर्णपणे
बाहेर आलेला असतो,आता फक्त
करीअर कडे लक्ष्य द्यायचं होतं
त्याला....
दुसर्या दिवशी अंजली ला
पाठवलेली फ्रेंड रिकवेस्ट तिने
स्विकार केली हे त्याने
नोटीफिकेशन मध्ये पाहीलं....
ती
आँनलाईनच होती,त्याने तीला
Thank you म्हनुन मँसेज
केला,तिने लगेच रिप्लाय दिला,
ती:why?.
तो: माझ्याशी मैञी
केल्याबद्दल..
ती: welcome...
त्या दिवशी तो तिच्याशी थोडं
chat केलं आणि bye नंतर,
बोलु असं सांगुन offline गेला.ते
दोघंपण एकाच शहरातले
होते.....
तिसर्यादिवशी ते परत chat
करु लागले,आर्धा-एक तास,
chat करुन तो offline जायचां....
असा रोजचा त्यांचा दिनक्रम
सुरु झाला,एकमेकांच्या chating
मध्ये रंगुन जायचे,नंतर फोनवर
बोलनं सुरु झालं,मग राञ-राञ भर
ते chating करु लागले,फोनवर
बोलु लागले,अधुन मधुन एकमेकांना
भेटायला सुरुवात झाली,ते
दोघे ऐकमेकांचे Best Friend
झाले होते.
त्याने तीला आपल्या Ex. gf
बद्दल पुर्ण सांगितलं ति पण
एका,
मुलावर खुप प्रेम करते म्हनुन
सांगितल.त्याला ह्याबद्दल
कधीच,
वाईट वाटलं नाही कारण ते फक्त
best friend होते...
पण काही दिवसानंतर त्याला
असं वाटायला लागलं की तो,
तिच्यावर प्रेम करायला
लागलायं,पण तो तिला हे सांगु
शकत,
नव्हता,कारण ती दुसर्या एका
मुलावर खुप प्रेम करायची,आणि
त्याला पण भिती वाटायची जर
ती नाही म्हंटली तर एक
मैञिन पण दुर जाईन म्हनुन...
ती त्याच्या प्रियकराबद्दल
त्याला बोलत असतांना त्याला,
आता खुप ञास व्हायला लागला
होता,ती नेहमी तिच्या,
प्रियकराबद्दल त्याला किस्से
सांगायची अन् तो एकुन
घ्यायचा,आणी ञास सहन करुन
घ्यायचा....
ऐके दिवशी तो विचार करत
बसला होता,
त्याला आता असं वाटायला
लागलं की आपण पहिलेच खुप सहन
केलयं ,व्यसनातुन बाहेर आलोय
आता परत नको,म्हनुन तो विचार
करतो की आपण हिला विसरुन
जायचं.....
मग तो तिला एक msg करतो..
अंजली तु माझ्या आयुष्यातील
अविस्मरनीय मैञिन आहे,मी
तुला कधीच विसरु शकनार
नाही,पण मी आता तुझ्याशी ईथुन
पुढे कधीच बोलनार नाही...
मला खुप ञास होतोय गं,माझी
एकच
ईच्छा आहे कि तुला तुझ्या
प्रियकराकडुन सर्व सुख
मिळावं,अन्
तु नेहमी सारखी हसत खेळत व खुश
राहो....
मी तुला Block करतोय,आणि
प्लीज मला फोन पण करु
नकोस,प्लीज
माझ्यासाठी तरी मला
contact करु नकोस तुला माझी
शपथ
प्लीज....!
रडत रडत तो msg टाईप
करतो,अन् तिला Block करुन
टाकतो...
दुसर्या दिवशी ती msg वाचते
आणि खुप परेशान होती,काय
कराव तिला सुचेनाचं,शेवटी ती न
राहवुन त्याला फोन करते,पण
तो तिचा फोनच ऊचलत नाही....
ती खुप try करते पण फोन ऊचलनं
त्याला शक्य न्हवतं,रिंग चालु
असतांना तो खुप रडत होता....
पहिले तिचा फोन आला की तो
सगळे कामं सोडुन तिला,
फोनवर बोलायचा,खुश
व्हयचा,आणि आज त्याला फोन
येतोय,
पण तो ऊचलत नाहीये...
मग तीने त्याला msg केला,
तुला अचानक काय झालं, अस का
करतोय तु,प्लीज एकदा फोन
ऊचल.,,,
तो msg वाचायचा अनं पुन्हा
रडत बसायचा,तीने तिन-चार
msg पाठवले,पण तो रिप्लाय
देत नव्हता....
तिला कळलं होत की तो
तिच्यावर प्रेम करायला
लागला,
आहे.तिला पण त्याच्या शिवाय
जिव लागत नव्हता,शेवटी
त्याला परत msg
करते ,
प्लीज एकदाच फोन ऊचल,मला
तुझ्याशी काही महत्वाचं,
बोलायचं आहे,मीपण तुझ्या
शिवाय नाही राहु शकत रे,मी
तुझ्यावर प्रेम खुप करायला
लागले आहे...
मी वैभव वर (तिचा
प्रियकर) कधीच मनापासुन प्रेम
करत नव्हते....
Plz फोन ऊचलं...I Love U...
Plz फोन ऊचल...
असा msg पाठवते....
तो msg वाचुन रडत रडत तिला
फोन करतो,आणि i love u
म्हनतो...
ती: आधिच का नाही बोललास...?
तो: मला भीती वाचायची तु
नाही म्हंटलिस तर
तुझ्यासारखी,
जिवलग मैञिन पण गमावली
असती...
ती: i love u
तो: i love u too...
.
.
आणि पुन्हा आनंदात ते दिवस जगु
लागले,मुव्ही ला जाऊ
लागले,रोज सोबत फिरु
लागले,एकांतात बसुन प्रेमाच्या
गोष्टी
करु लागले....
खुप दिवस आनंदात निघु लागले....
पण एका दिवशी तिने त्याला
फोन केला,अन् बोलु लागली...
Plz i am sorry dear...
Plz मला माफ कर...मी तुझी
गुन्हेगार आहे,मी तुला पण,
बोलायची आणि वैभव ला पण....
ईतक्या दिवस मी तुला धोका
दिला plz मला माफ कर...
मी वैभव शिवाय नाही राहु
शकत,पण तुलाही दुखी नाही
पाहु,
शकत,म्हनुन मी तुला खोटं बोलले...
Plz मला माफ कर...
करशील ना माफ...
तो शांतच झाला...
त्याच्यातोंडातुन शब्दच निघत
नव्हते...
अन् हळु आवाजात कसातरी तो हो
म्हनाला..
ती: मला आता तुझ्यासोबत फक्त
best, friend म्हनुन राहायचं,
आहे,मला सोडुन नाही ना जानार
कधीच..?
तो:दबक्या आवाजात परत हो
म्हनाला...
ती: खुश होऊन,चल मी तुला नंतर
बोलते....Byeeeee
तो ईतका घायाळ होऊन जातो
की...
बस्सस....
खुप रडतो,एकांतात बसुन
सिगारेट ओढत बसतो,आणि परत
दारु
पिनं सुरु करतो,ईतकं व्यसन लागतं
की...
स्वताच पुर्ण करीअर
व्यसनात बुडवुन टाकतो...
_▄▄_
(●_●)
╚═► =>
Written by..
एक प्रियकर...M.Jare.....♥
               【९६०४६७२०७४】

Chutaki

VNice yr....  realy heart touching story
(*$*)

rajpawer

 8)अशी कथा कशी काय जामते M.jare..
तुम्हाला ……
खरच आम्ही तुमचे आणि तुमच्या
कथेचे चाहते झालोत……….

SONALI KARANDE

mr. mahadev tumchi ekhi story mi n radta vachu shkleli nahi.... tumchya sarva storys khup chan aahet.. aani majya premachi majya bhutkalchi te aathvan Karun detat...
tumchya sarva likhanala ani tumchya premala maja salam.....

mjare

''का तु माझ्यापासून दूर निघून जात
आहेस... 
डोळ्यांत विरहाचे अश्रू ठेऊन जात
आहेस...
तु माझ्या जीवनात येऊन माझे जीवन
फुलविले,
प्रेमाच्या अनेक सुंदर
रंगांनी सजविले,
आता फक्त दुखद आठवणींचे क्लेश ठेऊन
जात आहेस....
का तु माझ्यापासून दूर निघून जात
आहेस...!!१!!

तु माझ्या जीवनात गुलाबाचे फुल बनून
आलीस,
स्वतः ऊन पाऊस सोसून सुगंध देत
राहिलीस,
आता मात्र विरहाचे काटे मनात ठेऊन
जात आहेस...
का तु माझ्यापासून दूर निघून जात
आहेस...!!२!!

ती आपली पहिली भेट आणि मग तो सर्व
प्रेमाचा प्रवास,
त्याच्यानेच बहरला आहे...
माझ्या जीवनाचा प्रत्येक श्वास
माझ्या हृदयातील,
तुझ्या आठवणींना दुखात लोटून जात
आहेस..
का तु माझ्यापासून दूर निघून जात
आहेस...!!३!!

सुरवातीला आपल्या नात्यात
मैत्रीचाच आभास होता..
पण नंतर उमगले तो एक वेगळा सहवास
होता...
त्या सहवासाला नाव न देताच मागे
फिरून जात आहेस
का तु माझ्यापासून दूर निघून जात
आहेस...!!४!!


मैत्रीचे रुपांतर नात्यात होत नसते
काय..??
कुठच्याही नात्याला मैत्रीचीच साथ
नसते काय..??
मग का तु त्या निष्पाप नात्याची साथ
सोडून जात आहेस..
का तु माझ्यापासून दूर निघून जात
आहेस...!!५!!

नकळत तुझ्या मनाने माझ्या मनाचा वेध
घेतला होता..
नकळत का होईना मी पण प्रेमाचा सुंदर
महाल सजविला होता..
माझ्या मनात जे होते तुझ्याही मनात
तेच होते..
मग का त्या महालाची रखरांगोळी करून
जात आहेस..
का तु माझ्यापासून दूर निघून जात
आहेस...!!६!!

प्रेम करणं हा गुन्हा नाही,
पण प्रेम लपवण हा गुन्हा आहे,,
एखाद्याचा दोष नसताना त्याला रडवण
हा गुन्हा आहे..
तूच,
जन्माला घातलेल्या प्रीतीच्या बाळाला
का तु वाऱ्यावर सोडून जात आहेस..
का तु माझ्यापासून दूर निघून जात
आहेस...!!७!!

जसे प्रेम मी केले तसे तुहि ते केले
आहेस...
माझ्या एकाकी हृदयाला तुझ्या हृदयाशी
जोडले आहेस
आता वेळ आल्यावर का नाकारून जात
आहेस..
का तु माझ्यापासून दूर निघून जात
आहेस...!!८!!

प्रेम केलेस तर निभवायला शिकले
पाहिजे,,
निभवायला शिकले तर विश्वास
ठेवायला शिकले पाहिजे..
खऱ्या प्रेमाला का तु अशी दुखाऊन
जात आहेस..
का तु माझ्यापासून दूर निघून जात
आहेस...!!९!!

जर तुझ्यात हिम्मत नव्हती तर प्रेम
का केलेस तु,
एका निष्पाप जीवाला निष्कारण
का दुखावलेस तु,
जरी वरवर भासावलेस,
की तुला काही माहित नाही..
तरी नकळत तुझ्या प्रेमाचे ठसे मागे
ठेऊन जात आ......

mahadhu143

heart touching story..... :'( :'( :'( :'( :'( :'(