mjare

एक छोटीशी प्रेमकथा.......♥

एक मुलगा एका मुलीवर खुप करत होता,
आणि त्याने तिला प्रपोजही केलं,
तिचा होकारही मिळवला.....♥

जवळपास 3 ते 4 महीने,
ते रिलेशनशिप मध्ये होते,
आणि काही चुकीच्या गैरसमजा मूळे त्यांचे अचानक ब्रेकअप
झाले.....♥

आणि ब्रेकअप करते वेळी त्या मुलाने त्या मुलीसाठी एक
छोटीशी मनवेधक कविता केली.....♥

"गैरसमज करुन नाते,
कधी तोडू नकोस,
जर नसेल विश्वास कुणावर,
तर त्याला आपलंही करु नकोस.....♥

खुप दुःख होते मनाला,
जेव्हा जवळची व्यक्ती दुरावते,
हात जोडूनी आहे,
कळकळीची विनंती तुला.....♥

पुन्हा कुणावर खोटे प्रेम करुन,
त्याच्या भावनेशी तु खेळू नकोस,
जात आहेस मला तु सोडून,
माझ्या जगण्याची तु
आसही करु नकोस.....♥

पुन्हा करणार नाही खरे प्रेम कुणावर,आईची शपथ घेवूनी
सांगतो,
पुन्हा माझा उदासलेला
चेहरा पाहण्याचा,स्वप्नाताही
पाहण्याचा विचार नकोस.....♥

आयुष्य जगायचे होते फक्त तुझ्यासाठी,ह्या आयुष्यालाच
संपवण्याची
वेळ आली तुझ्या पायी...♥

शेवटची भेट आहे ही आपली,
मला पुन्हा भेटण्याचा
तु प्रयत्नही करु नकोस."........?♥


एक प्रियकर.........♥
9604672074

Time:
 April 17, 2015, 01:47:29 AM

Nice

Nice

mjare

Re: एक छोटीशी प्रेमकथा.......♥...M.J
« Reply #3 on: February 23, 2016, 10:21:23 AM »
धन्यवाद... Shilpa Vilas Darshale
धन्यवाद.. ragade archana..Madam..
आपला खुप खुप आभारी...आहे धन्यवाद...

very nice ,
 you really loved her sooo much..

Actually, one  boy propose me ,but i am very confuse whether to say yes or no, because i have never seen him.
But he was my classmate  in childhood. but now i dont know anything about him ,,
 plz suggest me what to do???

mahadhu143

Re: एक छोटीशी प्रेमकथा.......♥...M.J
« Reply #5 on: December 15, 2017, 03:26:49 PM »
khup must..aahe maja babat pn aashe jhale ahe..mi pn muli vr prem krt hoto..aajunhi krt aahe pn..shevti sodun geli..ti..