MANISHA NARWADE

तो आणि ती
« on: August 03, 2016, 08:29:23 AM »
असे तिला वाटत होते कि तो त्याच कारणाने तिच्याशी बोलत नाही . पण तिला है नंतर कळले कि तो आपल्याशी ना बोलण्याचे खरे कारण काय आहे ते . पिनल माहित नाही कि त्याला कोणी काय सांगितले पण तिने त्याच्यावे खरं परम केला होत . त्याला है का समजत नाही आहे कि जर तिला असे काही करायचे असते तर तिने है आधीच नसते केले का . कदाचित त्याला पिनल बद्दल काहीच नसेल वाटत त्यामुळे त्यांनी तीच कधीच विचार पण नाही केला . पण आज तो फक्त त्या एका  व्यक्तीच्या बोलण्यावरून आज तो तिच्याशी बोलत नाही आहे .आता तिने काय करावे कि जेणे करून तो तिच्याशी बोलले .

manisha narwade

Re: तो आणि ती
« Reply #1 on: August 15, 2016, 09:06:54 AM »
प्रेम केल तर कुन्हाला विचारून करायचं नसते प्रेमामध्ये एक जादू  खूप छान आहे प्रेम केल तर