m4marathi Forum

मराठी कथा मराठी गोष्टी ( Marathi Goshti / Marathi katha / Marathi stories / Marathi story ) => प्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories => Topic started by: mjare on August 18, 2016, 07:08:24 AM

Title: एक प्रियकर...M.Jare....❤
Post by: mjare on August 18, 2016, 07:08:24 AM
उद्या शनिवार आहे म्हणुन लवकरच झोपी गेलो... कारण
शनिवारी ती मला दुपारुनच भेटते...
तस तर आम्ही रोजच भेटतो. पण संध्याकाळी, आणि ते ही अर्धा-एक तास.
पण शनिवार म्हणटलं कि,
मग बाहेर फिरनं, मुव्ही, बाहेरच जेवन, आणि गप्पा.
सकाळी उठलो, नेहमीसारखा तिला good morning मैसेज केला .
आणि तीने ही रिप्लाय दिला..
ती- उठला पिल्लु..
mmuaahhh mmuuahhh........
मी- हा जानू ... muaahh na...
चल आवर ना पटकन...
ती- (डचकुन) का?
मी - आज शनिवार आहे ना...
ती- मग काय...?
मी - भेटायचयं ना..?
ती- वेडु.... अजुन खुप वेळ आहे रे..
मी - हा ना...
(मग कशी बशी दुपार होते..)
मी - पिल्ली... वाजला एक, निघु का?
ती- थांब रे बावळट.. आवरु दे.. मग निघ मी मैसेज केल्यावर...
मी- ओके डारलींग..
पण मी तिच्या घराजवळच होतो.
तिथुनच तिला म्हणटलो, निघु का?
पाच पाच मिनीटाला मैसेज करुन तिला निघु का? निघु का? म्हणटलो.. ती चिडुन थांब ना रे म्हणटली..
मग तिचा मैसेज आला, निघ...
मी म्हणलो.. ओके आलोच पाच मीनीटात..
ती- हळु ये पिल्लु, घाई नको करु..(घाबरुन)
मी- (पाच मीनीटाने) आलो बाबू मी..
ये पट्टकन आपल्या नेहमीच्या ठिकानी...
.
.
.
.
.
.
.
.
अचानक झोपेतुन मला जाग आली.
दोन मीनीट हैरान झालो.
पुर्ण पणे झोप उडाल्यावर कळालं,मी स्वप्न पाहत होतो.
---------------
ती आलीच नाही. ती कधीच येनार नव्हती. तिचा आणि माझा आता कसलाही संबंध नव्हता.
ती मला सोडुन दुसर्याकडे गेली होती.
पण माझं तिच्यावर अजुनही तितकचं प्रेम होतं.
------------------
डोळे भरुन आले. रडु आवरत नव्हतं.
अंगावर पांघरुन ओढुन उशीत डोकं उपसुन रडत बसलो.
खुप वेळ झाला होता..
झोप तर आता कुठल्याही हालातीत येनार नव्हतीच.
तसाच राञभर तिच्या आठवनीत
डोळे उघडे ठेऊन पडुन राहीलो.
------------------
तुमचा मित्र एक प्रियकर ...
_▄▄™
(●_●)
╚═► => एक प्रियकर...M.Jare....❤
                【९६०४६७२०७४】

more story...only love
http://mjare143.blogspot.in/