mjare

एक प्रियकर....M.JARE.....♥
हात जोडुन विनंती करतो कुपया पुर्ण वाचा
------------------------------
ज्या मुलींना खुप Attitude असतो
ज्या मुली सरळ साध्या मुलांना किंमत देत नाहित..... ❤

शो बाज शायनींग मारणारी मुले त्यांना आवडतात,
अश्या मुली भविष्यात खुप रडतात कारण त्यांनी सरळमार्गी मुले नाकारलेली
असतात... ❤

आणि दिसायला सुंदर well personality शायनींग
मारणार्या,
मुलांकडे त्या बघत असतात,
शेवटी तिच मुले त्यांचा वापर करुन सोडुन देतात अणि तरीसुद्धा काही मुलींना अक्कल
येत नाही.....?

कारण त्यांना हिरो हवा असतो,
पण तो हिरो त्यांच्या व्यतिरीक्त अजुन किती
मुलींबरोबर मजा करत असतो हे त्यांना कुठे माहित,
असते तो हिरो कसलं कसल व्यसन करत असतो त्यांना कुठे
माहित असते..... ❤

मुलींनो हिरो तो असतो जो आपल्या
आईवडिलांना आपल्या कुटुंबाला
संभाळत असतो आणी तोच तुंम्हाला आयुष्यभर साथ,
देऊ शकतो तोच तुमच्याही कुटुंबाला आपल मानु शकतो,
दिसण्यात सर्व काही नसतं असत ते संस्कारात
कारण ज्याचे गुण सुंदर असतील त्याचं आयुष्य सुंदर
होत.....?

पण आजकाल मुलींना अशी मुलं नको असतात
कारण त्यांच्या मैञिणींकडे सुंदर BF असतो तसाच त्यांना हवा
असतो....?

तिने केल म्हणुन हिला करायच असत मग पुढे जाऊन
ती पण,
फसते आणी ही पण फसते,
मुलगा जेवढा सुंदर तेवढ्याच तो मुली पण फिरवत असतो.... ❤

कारण प्रत्येकीलाच सुंदर BF हवा असतो
आईवडील जे सांगतात ते त्यांना पटत नाही पण,
आईवडीलांना अनुभवाने मिळालेलं शहानपण असत हे,
मान्य
केलच पाहीजे फेसबुकवर अनोळखी मुलाने मेसेज केला की लगेच,
काही मुली त्याचा प्रोफाईल फोटो बघतात
हिरो वाटला,
की लगेच replay देतात मग तो विचारणार whats
app वर
आहेस काय नंबर दे ना की लगेच काही मुली नंबर मेसेज करतात कसलाही विचार न करता
काय तर म्हणे फँड आहे.... ❤

म्हणुनच आजकाल सभ्य मुलं लग्न करायलाही
घाबरतात,
मुलगी पविञ मिळेल की नाही,
याची शंका राग नका मानु माझ्या मिञ आणि मैञिनिंनो पण.... ❤

चुकत असाल तर
वेळीच सावधान व्हा,
खर आणि खोटं ओळखा,
योग्य व्यक्तीलाच साथ द्या,
दिसणं महत्वाच नसत तर माणुस स्वभावाने कसा आहे हे महत्वाच
असत.... ❤

वेळीच सावधान व्हा आणी चांगला
जोडीदार निवडा,
धन्यवाद संपुर्ण मेसेज वाचल्याबद्दल
आता  एकच विनंती करतो की जास्तीत जास्त सर्वांना पाठवा.... ❤

धन्यवाद.........M.j....

आवडली तर नक्की शेयर करा.....♥♥

एक प्रियकर....M.JARE...♥