MANISHA NARWADE

ती आणि तो
« on: July 28, 2016, 12:36:29 PM »
क विचारायचे आहे मला तुम्हा सर्वाना .कृपया करून मला उत्तर द्या .
पाहिलं प्रेम है पहिलाच असत का .त्या नंतर कधी होते कि नाही है माहित नसते आपल्याला .
मी आणि तो आम्ही दोघे हि लहान पण ना पासून एकाच शाळेत शिकलो लहानेचे मोठे पण त्याच शाळेत झालो . बघता बघता कधी इतके मोठे झालो समजलेच नाही . मी म्हणजे पिनल आणि तो म्हणजे प्रियांशु दोघे पण एकाच शाळेत शिकत होतो . बघता बघत या १० वी ला गेलो . प्रेम या नावाची कल्पना म्हजे माझ्यासाठी फक्त मुलाचं टाईमपास असतो असे मला वाटायचे . पण तेच कधी माझ्या नशिबी आले है मला समजलेच नाही आणि मी कधी कोणावर इतके प्रेम करेल है सुद्दा पिनल वाटले नव्हते  . पिनल ची एक मैत्रीण जिचे नाव सीमा होते . पिनल ला आज हि तो दिवस आठवतो त्या दिवशी ती त्याला म्हणजे प्रियांशूला पिनल च्या नावाने चिडवत होती ते पिनल ला पण नाही समजले कि ती असे का वागत आहे म्हणून . मग तिने सीमा ला विचारले तर सीमा ने सांगितले कि सहज चिडवत आहे . पिनल ने पण या काढे जास्त लक्ष नाही दिले .