MANISHA NARWADE

ती आणि तो
« on: July 28, 2016, 02:00:53 PM »
पण काही दिवसांनी पिनल कसे तरी होत होते . काय होते है तिला पण समजत नव्हते अस्वस्थ झाली होती ती . नेहमी तिला त्याचाच विचार ती करू लागली का माहित नाही पण तिला त्याच्या  नावाने जे चिडवत होते ते तिला आवडायला लागले आणि ती खूप खुश होऊ लागली . तो तीला जर दिसला नाहीतर ती अस्वस्थ होत असे . त्याच्या साठी ती काही पण करायला तयार होत असे . पण त्याला ह्या गोष्टी सांगायचं तर कश्या याचाच ती विचार करू लागली . पण नंतर तिला त्याच्या बदल अश्या काही गोष्टी माहित झाल्या जेणे तिचे मन अगदी उदास होऊन गेले तिला काय करावे तेच समजत नसे . मग तिने त्याला ना बोलण्याचं विचार केला आणि त्याच्या बदल विचार पण नाही करण्याचा असा तिने निर्णय घेतला . असेच काही दिवस गेले पण तिच्या मनातून त्याचा विचार काही जाईना .
प्रियांशु ला तर या गोष्टी बदल; काहीच माहित नव्हते . तो त्याच्या आयुष्यात खूप खुश होता . आणि नसणार का बार त्याला ज्या मुलीवर त्याचे प्रेम होते ती त्याला मिळाली होती ना . मग तो माझा कशाला विचार करेल .
मग पिनल ने पण त्याचा विचार कार्याचा सोडून दिला . पण तिच्या मनातून त्याच विचार जाताच नव्हता . त्यां नंतर आमची १० वी ची परीक्षा  जवळ आली  आणि तिने  ठरवले कि आता सर्व सोडून परीक्षे कडे लक्ष द्याचे . परीक्षा पण संपली निकाल लागला आणि त्यांमध्ये तो आणि मी शाळेतून पहिले आलो . त्यानंतर तो पुन्हा मला दिसणार होता . कारण शाळेत आम्हा दोघांना सत्कार साठी बोलावेल होते . पिनल त्या विसरणे खूप कठीण जात होते . तिने या सर्व गोष्टी तिच्या बहिणीला सांगितल्या पण त्या मध्ये काहीच फायदा झाला नाही .

असेच खूप दिवस गेले त्याच्या आठवणी मध्ये डिग्री पूर्ण झाली . पिनलच्या घरचे तिच्या लग्न बदल विचार करू लागले पण तिच्या मनातून प्रियांशु चा काही
 विचार जाईना . मग तीन सर्व काही तिच्या घरच्या ना सांगितले  प्रियांशु बदल . आणि  घरच्या नि लगेच तिचे लग्न फीक्क्स करून टाकले .कदाचित ते पण बरोबर असतील .