m4marathi Forum

मराठी कथा मराठी गोष्टी ( Marathi Goshti / Marathi katha / Marathi stories / Marathi story ) => प्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories => Topic started by: MANISHA NARWADE on July 29, 2016, 10:15:06 AM

Title: ती आणि तो
Post by: MANISHA NARWADE on July 29, 2016, 10:15:06 AM
मग काय काही दिवसांनी तिचे लग्न झाले आणि ती तिच्या संसारात लागली . पण काही करता तिच्या मनातून त्याचा विचार जाताच नसे .पिनल ने जॉब करायचे ठरवले बघता बघता ६ वर्ष पूर्ण झाले होते तिच्या लग्नाला . पुन्हा काही दिवसांनी त्याचा मेसेज आला कि आपण १५ आगस्त चे काही प्लॅन करू तेव्हा पिनल ला त्याची खूप आठवण येऊ लागली व  तिने त्याला भेटण्याचा भेटण्याचा निर्णय घेतला .
तो दिवस होता २६ जुलै  २०१५  चा . पिनल त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघू लागली कारण खूप दिवसांनी तो तिला भेटणार होता . तो दिवस उजेडाला आणि तिने कैलास ला संगितले कि आम्ही १५ ऑगस्ट चे प्लानींनींग करायचे आहे सो सर्वजण भेटणार आहे .तर मला तू तिथे सोड .त्याने मला तिथे सोडलेले मग मी माझी मैत्रीण नितल आम्ही दोघे जण तिथे गेलो .तो पण तिथे आलेला होता त्याला बघू पिनल खूप खुश झाली कारण ज्या क्षणाची ती आतुरतेने वाट बघत होती तो क्षण आला होता आणि तो तिच्या समोर होता . पिनलचे सर्व मित्र मैत्रिणी  आलेले होते त्या दिवशी खूप दिवसांनी तिने प्रियांशूला बघितले होते . सार्वज तिला पुन्हा त्याच्या नावाने चिडवायला लागले तिला पुन्हा शाळेचे दिवस आठवले .
नंतर ते पुन्हा १५ ऑगस्टला भेटणार होते .व ते भेटले पण आईबाहेर पण फिरायला गेले खूप एन्जॉय केला ती सर्वां न सोबत खूप छान पण वाटले त्या दिवशी .
म्हणतात ना "  ज्याच्या सोबत आयुष्य घालायचे होते ,त्याच्या सोबत एक दिवस पण पूर्ण जगता आले नाही "असेच काहीसे पिनल  सोबत झाले .
नंतर घरी आलो पण पिनल पुन्हा त्याच्या विचारत गुंग झाली तिला वाटले कि त्याला आता तरी सांग जे आहे ते तुझ्या मनातले .आणि तिने ज्या गोष्टी कोणालाच सांगितलं नव्हते .
दुसरं दिवस होता तो रविवार त्याला पण त्या दिवशी सुट्टी होती आणि मला पण मग पिनल  आणि तिची  मैत्रीण गेलेत  त्याला भेटायला आणि तिने त्याला त्या सर्व गोष्टीत सांगितलंत ज्या इतक्या वर्षा पासून तिने लपून ठेवले होते .
पण आता त्या गोषीतेच काहीच फायदा नव्हता है तिला माहित होते .
त्या दिवशी तिने त्याला बघितले
आणि जे इतकी वर्ष मनात लपून ठेवले
ते लागत ओठावर येऊन थांबले
का कसे ते माहित नाही
पण तुला ते आज सांगावेसे वाटले  ................

व तिने सर्व काही त्याला सांगितले . मला एक सागा मित्रानो मनातल्या गोष्टी जर आपण एखाद्या व्यक्तीला सांगितलं ज्याच्यावर आपण प्रेम करतो . त्याला जर आपल्या मनात लय गोष्टी आपण काही चुकीचं करतो का हलाखी त्याने आपल्यावर प्रेम नाही केले याचे दुःख नसून त्याला सागितल्यावर तो आपल्याशी बोलणे सोडून देतो याचे जास्त दुःख होते आता तुम्ही च पिनल नि जे काही केले ते चुकीचे केले का .

to be continue .........

plz reply mi
Title: Re: ती आणि तो
Post by: Bhakti Gadgil on October 06, 2016, 08:08:21 AM
Hi,
Please put it in proper manner .its not clear , some where somethings are missing..Story is good (its real),for such small and real stories instead of breaking ..if its in one chapter it would have been more  interesting .