मेरे रंग मे रंगनेवाली
« on: November 07, 2016, 04:32:28 PM »
एक आगळी वेगळी प्रणयकथा.  लिंकवर क्लिक करा आणि वाचा

मेरे  रंग  मे  रंगनेवाली

Reader

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #1 on: December 05, 2016, 10:56:18 AM »
very nice romantic story.  I liked this different kind of love

Prachi_cute

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #2 on: December 06, 2016, 10:38:51 AM »
so sweet story... couple asave tar Abhishek ani Purva sarkhe...

Ayushi Pohane

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #3 on: December 06, 2016, 01:07:32 PM »
wow khupch chan premala navin valan denari love story ahe.premamadhe kharch khup shkti aste ani tumchi kalpana tar ekdam bhannat ahe tumchya kalpnela dad dyavi lagel. :) :)

Smitul

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #4 on: December 07, 2016, 08:25:03 AM »
मला हि स्टोरी पर्सनली नाही आवडली. कारण, ज्या अर्थी यातील पुरुष व्यक्तिमत्व त्याच्या बायकोला मारहाण करुन, शिक्षा देऊन नंतर आपले प्रेम व्यक्त करतो ते पूर्णतः चुकीचं आहे आपण कुठेतरी या गोष्टीला like करुन पुरुषप्रधान संस्कृतीला आणखी भक्कम करतोय असं मला वाटतं.

Ayushi Pohane

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #5 on: December 07, 2016, 08:58:17 AM »
ani tas hi asa prem vkyat kran khara jivnat houch shakat  nahi.hi kalpana agli vegli ahe mahun like krto yacha artha asa nahi hot ki purushpradhan sanskriti la bhakkam banvito.ya story madhun ekch positive point nighto ki premamadhe ek veglich shakti aste jyamule kahi pan kryala manus taiyar  asto mag te wait aso ki changle. :)

Smitul

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #6 on: December 07, 2016, 09:31:12 AM »
OK मग जर याच स्टोरी मध्ये एखादी स्त्री पुरुषाला शिक्षा करुन मारते आणि मग जवळ करते असं चाललं असतं का तुम्हाला ? बोलणं फार सोप्प असत अनुभवणं फार अवघड! स्त्रिया नेहमीच अश्या प्रकारे स्वतःला कमी लेखतात आणि मग पुरुषांना दोष देतात. प्रेमात एक शक्ती असते हे नक्की कारण, मी पण प्रेम करते. पण प्रेम करण म्हणजे आपला स्वाभिमान एखाद्याच्या पायदळी तुडवायला देणं नव्हे. तर प्रेम करण म्हणजे एकमेकांना समजून घेऊन त्यांच्या चुका माफ करणं शिक्षा केली तरी चालते पण ती शिक्षा शारीरिक नसावी एवढंच म्हणणं आहे माझं. माझा प्रियकर देखील मला शिक्षा करतो पण तो मला हात न लावता फक्त माझ्याशी बोलत नाही एक-दोन दिवस आणि हीच शिक्षा माझ्यासाठी खूप मोठी आहे असं मला वाटत. शिवाय मी एके दिवशी माझ्या प्रियकराला या बद्दल प्रश्न केला असता कि, "तू कधी माझं काही चुकलं तर हात उचलशील का माझ्यावर"? त्यावर त्याने मला मी एक पुरुष आहे राक्षस नाही असं सांगितलं. मी तुझ्यावर प्रेम करतो त्यामुळे तुला इजा होईल असं काहीच मी कधीही करु शकत नाही असं म्हंटला. हे वाचून सुद्धा तुम्हांला वाटत कि, हि काल्पनिक कथा सुंदर आहे तर त्याला मी काहीच करु शकत नाही तुमच्या जवळपास वावरणाऱ्या मुलींच्या मनात नक्कीच गैरसमज निर्माण करत असाल तुम्ही.

Sapna143

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #7 on: December 15, 2016, 04:36:24 PM »
Chaan ahe katha.. khup wegali ani romantic

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #8 on: December 15, 2016, 04:44:59 PM »
स्मितुल
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे "एखादी स्त्री पुरुषाला शिक्षा करुन मारते आणि मग जवळ करते" हे मी या आधीच दोन वेळेस माझ्या लेखनातून रंगवल आहे.
ही कथा वाचा : लिंक (बरीच मोठी आहे, वेळ काढून वाचा)
आणि एक छोटीशी एकांकिका : लिंक

Smitul

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #9 on: December 16, 2016, 10:20:24 AM »
पण अश्या प्रकारच्या कथा तुम्ही स्वपीडन किंव्हा परपीडन या प्रकारात लिहायला हव्या होत्या.  हि कथा एक प्रेम कथा म्हणून मला योग्य नाही वाटत आहे एवढंच म्हणणं आहे माझं...

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #10 on: December 16, 2016, 02:35:33 PM »
या साईटवर "स्वपीडन किंव्हा परपीडन" असा विभाग आहे का ? मला तरी वाटत नाही.
शिवाय "स्वपीडन किंवा परपीडन" असले तरी या करथांमध्ये प्रेम नाहीच असं तर नाही ना ? सविता आणि विनय यांच्यात किंवा अभिषेक आणि पुर्वा या दोघात निरतिशय प्रेम आहे.

Smitul

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #11 on: December 17, 2016, 08:33:48 AM »
Sorry personally i don't like this kind of love. and it's my opinion. :) :) :)

Nitin_892

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #12 on: December 22, 2016, 10:27:23 AM »
Lovely story... I liked  :)

darshanbangad

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #13 on: December 23, 2016, 02:19:28 PM »
very nice romantic story.  I liked this different kind of love

Vishakha_p

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #14 on: February 06, 2017, 04:09:00 PM »
Nice story...
mala aawadel Abhishek sarkha jodidar mazya aayushyat  :)

sayali kane

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #15 on: April 15, 2017, 04:04:07 PM »
Mala hi katha ajjibat awadli nahi. Mulat jo koni asa vagel to kiti bhayanak vikrut asel te imagine karunch tya vyakila tyach chabkane phodavasa vatata.  Falatupna aahe ha. Atyant vikrut katha

sayali kane

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #16 on: April 15, 2017, 05:07:24 PM »
I read al the stories from you. Been t I really dont support this type of relation.

Suvarna_t

Re: मेरे रंग मे रंगनेवाली
« Reply #17 on: November 27, 2017, 12:21:14 AM »
chhan story ahe..
Abhishek ne keleli shiksha thodi loud ahe pan tari wachtana angavar romanch ubhe karnari ahe