m4marathi Forum

मराठी कथा मराठी गोष्टी ( Marathi Goshti / Marathi katha / Marathi stories / Marathi story ) => प्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories => Topic started by: darshanbangad on December 23, 2016, 06:53:29 PM

Title: पैश्याचे महत्व
Post by: darshanbangad on December 23, 2016, 06:53:29 PM
                     * पैसा चे महत्व *
       
            या कथा ला प्रारंभ करण्याआधी मी सर्वाना एक काल्पनिक सूचना देतो.या कथा मध्ये मी पैसा चे वर्णन करणार आहे.पैसा हा सर्वाचा कारण असते त्या बरोबर मी घराचा बद्दल सांगणार आहे आमच्या घरा मधील पैसा बद्दल घडलेले विस्थारित तुम्हला सांगण्याचा प्रयत्न करतोय.या 1995 मधील काळ मध्ये  पैसा आवश्यक झाला आहे पैसा शिवाय काय होऊ शकत नाही असे सर्व जण म्हणतात.त्याला इंग्लिश मध्ये एक नावच पडले आहे.'money is very important' असे सांगितले गेले आहे लोकांची समजूत झाली आहे पैसा शिवाय काही होऊ शकत नाही.तेच आता मी आमच्या घरा मधील झालेल्या गोष्टी सांगतोय.कृपया आवश्यक वाचा।
                        त्या प्रमाणे घरात सर्वात मोठे म्हणजे वयाने आपले आजोबा असते.त्याच्या हातात सर्व कारोबार असतो.तसेच आजोबा ला पाच मुले होती असा छोटा परिवार तर नाही म्हणता येईल हा तर खूप मोठा परिवार आहे.हे मी 1990 पासून एक छोटी दुकान कृषी उत्पन्न बाजार मध्ये होती त्या दुकानाला माल विकत घेण्या साठी आजोबा ने 1991 मध्ये सांगली बँक कडून पन्नास हजारांची रुपये लोन/कर्ज घेतले.त्या काळात पन्नास हजार म्हणजे आता च्या पाच लाख सारखे होते .त्या मध्ये दुकान चे काही माल विकत घेतले व घराचे थोडे फार बांधकाम केले.नंतर हळू हळू दुकान मध्ये माल विक्री चालू होती असेच थोड्या काळा नंतर बँक चे कर्ज भेटले व 1995 मध्ये ''पपा" ला छोटी शी मशिनरी ची दुकांची स्थापना केली.6 मे रोजी या उदय मशिनरी दुकानाची स्थापना केली हा दिवस सर्वांचा पसंद/आवडता आहे.मग त्या नंतर कृषी उत्पन्न बाजार मध्ये असलेली दुकान आजोबा ची तबेत वाईट झाल्यामुळे ती दुकान काका सांभाळू लागले.आजोबा ला डॉक्टर ने सांगितले होते फक्त आराम करा तरी आजोबा दुकान वर जाऊन बसायचे.तसेच एकदम लहाने काका नांदेड ला राहत होते काका ने नांदेड सोडले व गाव कडे आले.त्याच्यात 'पपा ने काका ला 2000 मध्ये खताचा दुकान टाकून देली. ती दुकान टाकण्यासाठी 'पपा' ने स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घेतले कारण कि पैसा नव्हता.पैसा हा सर्वांचा प्रॉब्लेम आहे त्या पैसा वर एक छोटीशी काव्य सांगतोय.लहान पणी आपण सर्व पाऊस आल्यावर म्हणायचो.
              *पाऊस पाऊस लवकर ये
              आम्ही सर्व तुला पैसा दयु*
 आता सर्व उलटे झाले आता म्हणतात
               *पैसा तू लवकर ये व
                 तूच आम्हाला पैसा दे*
असे काम झाले आहे.त्या नंतर हळू हळू 2002 मध्ये ने इंडिया बँक चे कर्ज भेटले व कंपनी ने खराब माल पाठवले ने काही शेतकरी ने पोलीस तक्रार केली.म्हणून त्या खताच्या दुकान ला बंद करण्यात आले व सर्व नुकसान झाल्यामुळे ते भरपाई करण्या साठी घर विकावे लागले त्या मध्ये अजून मोट्या काका चे निधन झाले.सर्व कडून टेन्शन होते कृषी उत्पन्न बाजार मध्ये दुकान कडे माल विक्री होत नव्हती म्हणून सगळ्या कडून 'पपा ला टेन्शन होते त्या दिवस मध्ये बँक वाले मनात होते की तू तुमचे घराचे डॉउमेन्ट दाखवा नंतर कर्ज भेटणं.म्हणून अजून टेन्शन आले होत त्या वेळी 'पपा चे खास दोस्त ने काही पैसा उधार दिलते 'पपा म्हणतात की त्या वेळी दोस्त ने मदत केली तो दोस्त आज मला देवा सारखा आहे.तसेच आजोबा म्हणतात 'अंत हा परमेश्वर' च करतोय.म्हणून या जगात पैसा हा खूप महत्वाचा आहे.पैसा शिवाय काही होय शकत नाही.
            'MONEY IS VERY
                IMPORTANT'
                                        2007 मध्ये हळू हळू यवहार जोरात चालू लागला नंतर सर्वाना कळत्या पैसा हा कसा वापरता यावा ये सर्वाना नवीन पिढी ला कळाला पाहिजे.
                        पृवी पैसा चा वापर कसा केला जातो या वरून आपल्या नवीन पिढी कळले पाहिजे.
            मनी इस व्हेरी इम्पोरतांत
             पैसा ची कदर करा
              'MONEY IS VERY
                    IMPORTANT'.....
             या कथा मध्ये एक गोष्टी लक्ष ठेवा पैसा चा वापर त्या ठिकाणी करा तिथे आपल्या कराचे पाहुजे बिन कामाचे पैसे वाया गालू नका...
             या च्या वर मी सगळ्या समजूत करतो स्वामी समर्थ ने सांगितले होते की
          "पैसा हा घराचा पाहूणा आहे"
   
Title: Re: पैश्याचे महत्व
Post by: Smitul on December 28, 2016, 10:00:23 AM
मला वाटत लेखकाला कळलं नसावं कि हा प्रेम कथांचा विभाग आहे इथे पैसा या विषयावर लिहायला नको होत.  :( :( :(