Ramprasad darade

साथ देशील का?
« on: April 01, 2019, 01:05:01 PM »
साथ देशील का?

 वेड लागले तुझे
समजून मला घेशील का?

सोबत यायचय तुझ्या
साथ मला देशील का?

जिव हा कसा गुंतला तुझ्यात,
जिव तुझा मझ्यात गुंतवशिल का?

सहवास हवाय सखे
कायमचा तुझा मला,
जीवनात माझ्या येशिल का?

बघायचय तुला माझी झालेली,
मिळावण्याची संधी मला देशील का?

स्वप्नातही बघतोय तुलाच प्रिये,
एकदाचा होकर मला देशील का?

          रामप्रसाद दराडे
रा. मालेगांव ता. जिंतूर जि. परभणी