जाणवेल तिला कधी
तिचा गुन्हा
निस्तारून सारं
येईल का ती पुन्हा...