दिवाळीत कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त पदार्थ बनवण्याचा चंग बांधलेल्या मैत्रिणींनो, घेऊन आलोय फराळाच्या उत्तमोत्तम चविष्ट रेसिपीज् तुमच्यासाठी! सणांचा राजा असलेला दिवाळी सण आता काहीच दिवसावर आलायं. घराघरांतून येणारा भाजणीचा, चिवड्याचा खमंग सुवास येऊ लागलाय.
अधिक वाचा - दिवाळी रंगे, फराळा संगे!
https://goo.gl/UfYPJE